मित्रांनो शेतकरी बांधवांसाठी मोठी आनंदाची बातमी आलेली आहे. शेतकरी त्यांच्या शेतामध्ये कोणतेही पीक घेत असेल तरी त्या शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांवर फवारणी करावी लागते. त्या करिता लागणारा फवारणी स्प्रे पंप आता आपल्याला 50 टक्के अनुदानामध्ये मिळणार आहे. शासनाच्या वतीने फवारणी यंत्रावर 50 टक्के अनुदान देऊन ही योजना राबविण्यात येत आहे. आजच्या या पोस्टमध्ये आपण फवारणी यंत्र करिता ऑनलाईन पद्धतीने अर्ज कसा करायचा? त्याचप्रमाणे फवारणी पंप योजना महाराष्ट्र(Favarni Pump Yojana Maharashtra) संदर्भातील माहिती जाणून घेत आहोत.
![]() |
फवारणी स्प्रे पंप खरेदी अनुदान योजना, मिळवा फवारणी यंत्रावर 50 टक्के अनुदान | Favarni Pump Anudan Yojana 2022 Maharashtra |
मित्रांनो शासन शेतकऱ्यांकरिता अनेक प्रकारच्या योजना वेळोवेळी राबवीत असते. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट व्हावे, शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावे याकरिता शासनाच्या वतीने अनेक योजनांकरिता शंभर टक्के पर्यंत सुद्धा सबसिडी देण्यात येत आहे. परंतु अनेक शेतकरी बांधवांना शासनाच्या योजना विषयी माहिती नसल्यामुळे ते शासनाच्या योजनांचा लाभ घेऊ शकत नाही. अशाच प्रकारे महाराष्ट्र शासनाच्या वतीने सर्व जिल्ह्यांकरिता पन्नास टक्के अनुदानावर फवारणी पंप(Favarni Pump Yojana Maharashtra) वितरित करण्यात येत आहे. Favarni Pump Anudan Yojana 2022 Maharashtra
spraying machine योजना अंतर्गत शेतकऱ्यांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावयाचा आहे. subsidy on spraying machine अंतर्गत शेतकरी आर्धी किंमत भरून फवारणी पंप मिळवू शकतात. फवारणी पंप योजना करिता ऑनलाइन अर्ज करण्याची लिंक आम्ही तुम्हाला खाली उपलब्ध करून दिलेली आहे. त्या लिंक वर क्लिक करून तुम्ही फवारणी पंप योजना करिता अर्ज करू शकतात. अर्ज हा आपण घरबसल्या मोबाईल किंवा कम्प्युटरच्या साह्याने सुद्धा करू शकतात. किंवा जवळच्या आपले सरकार किंवा सीएससी सेंटरवर जाऊन करू शकतात. Favarni Pump Anudan Yojana 2022
फवारणी पंप अनुदान योजना लाभ किती मिळणार?
फवारणी पंप अनुदान योजना महाराष्ट्र(Favarni Pump Anudan Yojana Maharashtra) अंतर्गत शेतकरी बांधवांना फवारणी पंप खरेदी करण्यासाठी 50 टक्के सबसिडी देण्यात येत आहे. उर्वरित पन्नास टक्के रक्कम भरून शेतकरी फवारणी पंप मिळवू शकतात. या फवारणी पंप अनुदान योजना अंतर्गत आपण कोणत्याही कंपनीचा फवारणी पंप खरेदी करू शकतो आणि त्यावर 50% सबसिडी मिळवू शकतो.
फवारणी पंप अनुदान योजना अर्ज कसा करायचा? How to Apply For Favarni Pump Yojana
फवारणी पंप अनुदान योजना अंतर्गत अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने करावयाचा आहे. खाली दिलेल्या लिंक वर जाऊन तुम्ही तुमच्या मोबाईल किंवा कम्प्युटरच्या सहाय्याने ऑनलाईन पद्धतीने फवारणी पंप अनुदान योजना अंतर्गत अर्ज करू शकतात.
अशाप्रकारे आपल्या महाराष्ट्र राज्यात फवारणी पंप अनुदान योजना ही 50 टक्के अनुदानावर राबवण्यात येत आहे. ही माहिती आवडल्यास इतरांना देखील शेअर करा, अशाच महत्वपूर्ण पोस्ट करीत आमच्या वेबसाईटवर भेट देत चला.