अतिवृष्टी नुकसान भरपाई कुणाला मिळणार ? पहा तुम्हाला मिळणार का ? | Ativrushti Nuksan Bharpai 2022

 

मित्रांनो आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी झालेली आहे, या अतिवृष्टीमुळे संपूर्ण महाराष्ट्र राज्यात खूप मोठ्या प्रमाणात पूर परिस्थिती निर्माण झालेली होती. शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे खूप मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झालेले होते. त्यामुळे महाराष्ट्र शासनाने शेतकरी बांधवांना अतिवृष्टी नुकसान भरपाई 2022(Ativrushti Nuksan Bharpai 2022) ही जाहीर केलेली होती. अतिवृष्टी नुकसान भरपाई कोणत्या शेतकऱ्याला मिळणार ? आता आपण आजच्या या पोस्टमध्ये जाणून घेणार आहोत. Ativrushti Nuksan Bharpai 2022 कोणत्या जिल्ह्यात किती निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. याविषयी माहिती आपण या आधीच्या पोस्टमध्ये जाणून घेतलेली आहे.

 

अतिवृष्टी नुकसान भरपाई कुणाला मिळणार ? पहा तुम्हाला मिळणार का ? | Ativrushti Nuksan Bharpai 2022
अतिवृष्टी नुकसान भरपाई कुणाला मिळणार ? पहा तुम्हाला मिळणार का ? | Ativrushti Nuksan Bharpai 2022

 

 

 

अतिवृष्टी नुकसान भरपाई(Ativrushti Nuksan Bharpai 2022-23) चे पैसे महाराष्ट्र शासनाच्या वतीने वितरित करण्यात आलेले आहेत. हे अतिवृष्टी नुकसान भरपाई निधी हा जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आलेला आहे. आणि हा अतिवृष्टी नुकसान भरपाई निधी लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे. लवकरच हा निधी संबंधित तहसील कार्यालयात प्राप्त होऊन नुकसान ग्रस्त शेतकरी बांधवांना हा निधी वितरित करण्यात येत आहे.

 

 

अतिवृष्टी नुकसान भरपाई निधी कुणाला मिळणार?

अतिवृष्टी नुकसान भरपाई(Ativrushti Nuksan Bharpai) चे पैसे कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार. आपल्या गावातील शेतकऱ्यांना या अतिवृष्टीचे पैसे मिळणार का? असे अनेक प्रश्न शेतकऱ्यांच्या मनात संभ्रम निर्माण करत आहेत. मित्रांनो आता आपण कोणत्या शेतकऱ्यांना अतिवृष्टी नुकसान भरपाई 2022 चे पैसे मिळणार हे जाणून घेत आहोत. ativrushti anudan maharashtra 2022

 

 

हे नक्की वाचा:- 50,000 अनुदान यादी जाहीर

 

 

ज्या शेतकरी बांधवांचे नुकसान हे 33 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त झालेले आहे अशा शेतकऱ्यांना अतिवृष्टी नुकसान भरपाई 2022 मिळणार आहे. त्याचप्रमाणे ज्या महसूल मंडळाचा समावेश हा अतिवृष्टी ग्रस्त म्हणून करण्यात आलेला आहे. म्हणजे ज्या महसूल मंडळात 33% किंवा त्यापेक्षा जास्त पाऊस झालेला आहे अशा महसूल मंडळांना अतिवृष्टी नुकसान भरपाई 2022 मिळणार आहे.

 

 

अतिवृष्टी नुकसान भरपाई 2022 (ativrushti nuksan bharpai list)चा निधी हा कोणत्या जिल्ह्याला किती उपलब्ध करून देण्यात आलेला आहे, या संबंधित यादी महाराष्ट्र शासनाच्या वतीने प्रकाशित करण्यात आलेली आहे. यामध्ये कोणत्या जिल्ह्यात किती नुकसान झाले व त्यांना उपलब्ध करून दिलेला निधी ची यादी प्रसिध्द झालेली आहेत.

 

 

अतिवृष्टी नुकसान भरपाई 2022 जिल्हा निहाय यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

 

आता तुम्हाला समजले असेल की, अतिवृष्टी नुकसान भरपाई 2022 चे पैसे कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे. जास्त मला या संबंधित आणखीन काही अडचण असतील किंवा तुमच्या काही शंका असतील तर कमेंट करा, आम्ही तुमच्या शंकांचे नक्कीच निरसन करू. ही माहिती इतरांना देखील शेअर करा. अश्याच महत्वपूर्ण पोस्ट करिता आमच्या वेबसाईटवर भेट देत रहा.

Leave a Comment