अतिवृष्टी नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात 5 दिवसात रक्कम जमा करण्यात येणार | Ativrushti Nuksan Bharpai 2022 Update

 

मित्रांनो आपल्या महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार हे आपल्या महाराष्ट्र राज्याच्या दौऱ्यावर गेलेले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आदेश देऊन शेतकऱ्यांचे अवस्था पाहण्यासाठी सांगितले आहे. त्यामुळे आपल्या राज्याची कृषी मंत्री अब्दुल सत्तार हे सध्या मेळघाट दौऱ्यावर आहे. अब्दुल सत्तार हे शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी करत आहेत. अतिवृष्टी ही मोठ्या प्रमाणात झालेली असल्यामुळे अब्दुल सत्तार हे स्वतः शेतकऱ्यांची अवस्था पाहत आहेत. याच दौऱ्यावर असताना त्यांनी येणाऱ्या पुढील पाच दिवसांमध्ये नुकसान भरपाईची रक्कम(Ativrushti Nuksan Bharpai 2022) ही शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे; असे सांगितले आहे.

 

अतिवृष्टी नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात 5 दिवसात रक्कम जमा करण्यात येणार | Ativrushti Nuksan Bharpai 2022 Update अतिवृष्टी नुकसान भरपाई रक्कम वितरित
अतिवृष्टी नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात 5 दिवसात रक्कम जमा करण्यात | Ativrushti Nuksan Bharpai 2022 Update

 

 

आपल्या महाराष्ट्र राज्याची कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी सांगितले की अतिवृष्टी नुकसान भरपाईचे पंचनामे हे आता अंतिम टप्प्यात आलेले आहे. महाराष्ट्र शासनाच्या वतीने अतिवृष्टी नुकसानग्रस्तांना तात्काळ मदत देण्याचे ठरविले आहे. आणि निधी सुद्धा जाहीर केलेला आहे. Ativrushti Nuksan Bharpai Update Maharashtra. आपल्या राज्याची कृषिमंत्री हे मेळघाट आदिवासी भागात असताना त्यांनी येत्या पाच दिवसांमध्ये शेतकऱ्यांना त्यांच्या अतिवृष्टी नुकसान भरपाई चे पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येईल असे आश्वासन दिलेले आहे. Ativrushti Nuksan Bharpai Update. अतिवृष्टी नुकसान भरपाई रक्कम वितरित होणार आता पुढील पाच दिवसात. Ativrushti Nuksan Bharpai Vitarit

 

 

हे नक्की वाचा:- कर्जमाफी 50 हजार रुपये अनुदान यादी जाहीर 

 

नुकताच महाराष्ट्र राज्याच्या वतीने शेतकऱ्यांच्या हितार्थ शेतकरी बांधवांना शासनाच्या विविध योजना विषयी माहिती होण्यासाठी,Ativrushti Nuksan Bharpai 2022 Update Maharashtra शेतकऱ्यांच्या समस्या सरकार दरबारी पोहोचण्यासाठी तसेच शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी “माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी” हे अभियान सुरू केलेले आहे. कृषिमंत्री अब्दुल सत्तार आहे मेळघाटातील सादाबाडी या गावात गेले तेथील शेतकऱ्यांच्या घरी मुक्काम केला त्या भागातील गावांची पाहणी केली. त्यांनी दुपारचे जेवण सुद्धा शेतकऱ्यांच्या घरीच केले, आणि त्यावेळेस सरकारच्या वतीने लवकरात लवकर शेतकऱ्यांना त्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यास मदत होईल असे सुद्धा म्हटले. आणि येत्या पाच दिवसात अतिवृष्टी नुकसान भरपाईची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याचे आश्वासन सुद्धा दिले.

 

 

हे नक्की वाचा:- या शेतकऱ्यांना मिळणार अतिवृष्टीची दुप्पट रक्कम 

 

अशाप्रकारे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी केलेल्या Ativrushti Nuksan Bharpai 2022 आश्वासना संबंधित छोटीशी अपडेट आपण या पोस्टमध्ये पाहिलेली आहे, त्यामुळे आता लवकर शेतकऱ्यांना अतिवृष्टीचे पैसे मिळतील अशी अपेक्षा आहे. ही माहिती सर्व शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवण्यासाठी जास्तीत जास्त शेअर करा. अशाच माहिती करिता आमच्या वेबसाईटवर भेट देत चला.

Leave a Comment