पदवी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी ऑनलाईन अर्ज सुरू | pune convocation certificate online application start

 

मित्रांनो सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा पदवी प्रदान समारंभ हा लवकरच घेण्यात येणार आहे. पुणे विद्यापीठाचा हा 121 वा पदवी प्रदान समारंभ आहे. त्यामुळे जर तुम्ही सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून वर्ष 2019 मध्ये उत्तीर्ण झालेले विद्यार्थी असाल तर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करून तुम्ही तुमची पदवी मिळवू शकतात. आजच्या या पोस्टमध्ये आपण pune convocation certificate online application start विषयी विस्तृत माहिती जाणून घेत आहोत.pune convocation certificate,pune padavi praman patra

पदवी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी ऑनलाईन अर्ज सुरू | pune convocation certificate online application start
पदवी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी ऑनलाईन अर्ज सुरू | pune convocation certificate online application start

 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पदवी प्रमाणपत्रासाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा

मित्रांनो सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांकरिता पदवी प्रमाणपत्र वितरण करिता ऑनलाईन अर्ज हा आपल्याला करायचा आहे. पुणे विद्यापीठातील जे विद्यार्थी वर्ष 2021 मध्ये उत्तीर्ण झालेले आहेत, अशा विद्यार्थ्यांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. ऑनलाइन अर्ज हा विद्यापीठाच्या convocation.unipune.ac.in या लिंक वर करायचा आहे. ऑनलाइन अर्ज हा अपलोड करून शुल्क सुद्धा ऑनलाईन पद्धतीने भरायचे आहे. शुल्क किती भरावेत त्याच प्रमाणे अर्जचा नमुना या संबंधित विस्तृत माहिती ही वेबसाईट वर दिलेली आहे. ऑनलाइन अर्ज करून शुल्क भरल्या नंतर अंतिम वर्षाची गुणपत्रिकेची झेरॉक्स प्रत ही अपलोड करायची आहे. pune convocation certificate online apply

हे नक्की वाचा:- education loan कसे घ्यावे?

अर्ज करण्याची अंतिम तारीख

अर्ज हा विद्यार्थ्यांना 22 ऑगस्ट ते 10 सप्टेंबर 2022 या कालावधीत करावयाचा आहे. pune convocation certificate application process

पदवी प्रमाणपत्र करिता कोणते विद्यार्थी अर्ज करू शकतात?

ज्या विद्यार्थी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून ऑक्टोबर, नोव्हेंबर 2021 मध्ये उत्तीर्ण झालेले आहेत, अशे विद्यार्थी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करून पदवी प्राप्त करू शकतात.

हे नक्की वाचा:- राजश्री छत्रपती शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना 

मित्रानो ही माहिती आवडल्यास इतरांना नक्की शेअर करा. अशाच महत्वपूर्ण माहिती करिता आमच्या वेबसाईटवर भेट देत चला.

Leave a Comment