या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार कापूस, सोयाबीन, तूर सरसकट पिक विमा | Pik Vima Sarsakat Manjur

 

मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या वतीने शेतकरी बांधवांकरिता महत्त्वपूर्ण असा निर्णय घेण्यात आलेला आहे. आपल्या महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांसाठी खूप मोठी खुशखबर आलेली आहे. या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कापूस, सोयाबीन आणि तूर या पिकाचा सरसकट पिक विमा हा मंजूर झालेला आहे. सरसकट पिक विमा कोणत्या जिल्ह्यासाठी मंजूर झाला हे या पोस्टमध्ये खाली दिलेले आहे. जर यामध्ये तुमच्याही जिल्ह्याचे नाव असेल तर तुम्हाला सुद्धा सरसकट पिक विमा मिळणार आहे.pik vima yojana Maharashtra

या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार कापूस, सोयाबीन, तूर सरसकट पिक विमा | Pik Vima Sarsakat Manjur
या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार कापूस, सोयाबीन, तूर सरसकट पिक विमा | Pik Vima Sarsakat Manjur

 

याकरिता महाराष्ट्र शासनाच्या वतीने शासन निर्णय सुद्धा निर्गमित करण्यात आलेला आहे. या पोस्टमध्ये शेवटी महाराष्ट्र शासनाच्या वतीने करण्यात आलेल्या शासन निर्णयाची सुद्धा लिंक देण्यात आलेली आहे. शेतकरी बांधवांच्या वतीने पीक विम्याची मागणी केल्यानंतर पिक विमा(pik vima manjur jilhe) कंपनीने पीक विमा देण्यास नकार दिलेला होता, परंतु कृषी मंत्र्यांनी दिलेल्या निर्देशानुसार भुईमूग आणि सोयाबीन करिता सरसकट पिक विमा देण्यासाठी मंजुरी मिळालेली आहे. त्याचबरोबर 25% पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्यास सध्या सुरुवात सुद्धा झालेली आहे.Pik Vima Sarsakat Manjur

हे नक्की वाचा:- पीक विमा योजना क्लेम असा करा ऑनलाईन आणि ऑफलाईन 

आणि आता या जिल्ह्यातील मंजूर पिक विमा (Pik Vima Manjur) धारक शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये 45 हजार रुपये हेक्टरी जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ही रक्कम जमा सुद्धा झालेली आहे. बऱ्याच शेतकऱ्यांना आतापर्यंत पीक विम्याचा एक रुपयाही मिळालेला नव्हता. अशा शेतकरी बांधवांनी पिक विमा कंपनीकडे वारंवार तक्रार करून देखील सुद्धा याची दखल घेतली जात नव्हती. पिक विमा कंपन्या तर्फे पिक विमा लवकरच जमा करण्यात येईल असे वारंवार सांगण्यात येत होते. परंतु आता पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे.

हे नक्की वाचा:- तुमच्या सातबारा उतारा वर काही चुका असतील तर अशा करा दुरुस्त 

पिक विमा कंपनीने कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना किती पिक विमा मिळणार आहे याबाबत स्पष्ट माहिती दिलेली नाही. परंतु महाराष्ट्र शासनाने यासंदर्भात निधी वितरित करण्याचा जीआर हा प्रसिद्ध केलेला आहे. या पोस्टमध्ये खाली दिलेल्या लिंक वर जाऊन तुम्ही या जीआर बाबत माहिती मिळवू शकतात.

पिक विमा निधी वितरीत करण्यासंदर्भात शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा

ही माहिती इतर शेतकरी बांधवांना पोहचविण्यासाठी शेअर करा.

Leave a Comment