एसटी बस चा मोफत प्रवास आज पासून या नागरिकांना मिळणार | Free Traveling (Free ST Bus) Scheme Maharashtra


मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या वतीने 75 वर्षाच्या वरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत एसटी प्रवास योजना ही सुरू केलेली आहे. आजपासून या  Free ST Bus Scheme Maharashtra ला सुरुवात होत आहे. महाराष्ट्र शासनाच्या वतीने ही योजना राबवण्याकरिता यापूर्वीच घोषणा केलेली होती. यासंबंधी जीआर सुद्धा निघालेला आहे. आजच्या या पोस्टमध्ये आपण या मोफत एसटी प्रवास योजने संदर्भात संपूर्ण माहिती जाणून घेत आहोत. MSRTC Free Travel Scheme Maharashtra. या योजने अंतर्गत लाभार्थ्यांना महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसेस मध्ये फ्री मध्ये प्रवास मिळणार आहे. 


एसटी बस चा मोफत प्रवास आज पासून या नागरिकांना मिळणार | Free Traveling (Free ST Bus) Scheme Maharashtra
एसटी बस चा मोफत प्रवास आज पासून या नागरिकांना मिळणार | Free Traveling (Free ST Bus) Scheme Maharashtra


मित्रांनो आपल्या महाराष्ट्र शासनाच्या वतीने यापूर्वीसुद्धा महाराष्ट्र आपल्या महाराष्ट्र राज्यातील 65 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी एसटी महामंडळाच्या साध्या बसेस मध्ये 50 टक्के सवलत तसेच नीम आराम बसेस मध्ये 50 टक्के सवलत आणि शिवशाही बसेस मध्ये 30 टक्के ते 45 टक्के सवलत लागू केलेली होती.free traveling scheme Maharashtra. या योजने संदर्भात महाराष्ट्र शासनाच्या वतीने वेळोवेळी शासन निर्णय सुद्धा काढण्यात आलेल्या आहे.Maharashtra Free Travel Scheme 


हे नक्की वाचा:- ट्रॅक्टर अनुदान योजना महाराष्ट्र
 


फ्री बस सेवा महाराष्ट्र (Free Bus Scheme Maharashtra):-

महाराष्ट्र शासनाच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या या Free Bus Scheme Maharashtra 2022 अंतर्गत आता 75 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना विनामूल्य प्रवास करता येणार आहे. त्याचप्रमाणे ज्यांचे वय हे 65 ते 75 दरम्यान आहे अशा ज्येष्ठ नागरिकांना 50 टक्के सवलत ही देण्यात येत आहे. महाराष्ट्र शासनाच्या वतीने ज्येष्ठ नागरिकांकरिता देण्यात आलेली सवलत ही सर्व प्रकारच्या बसेस करिता उपलब्ध असणार आहे. free traveling scheme maharashtra. या योजनेमुळे जे ज्येष्ठ नागरिक असतील ते आता मोफत प्रवास करू शकणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या वतीने घेण्यात आलेल्या निर्णयाची सर्व ज्येष्ठ नागरिकांतर्फे स्वागत करण्यात येत आहे. Free Bus Scheme Maharashtra,free traveling scheme 2022,ST चा प्रवास मोफत


मोफत प्रवासाकरिता खालील कागदपत्रे सोबत पाहिजे:-

आजपासून मोफत बस प्रवास योजना अंतर्गत सुरू होत असलेल्या मोफत प्रवास योजनेअंतर्गत तुम्हाला सवलत मिळवण्यासाठी तुमच्याकडे आधार कार्ड, मतदान कार्ड किंवा राज्य शासनाचे सेवानिवृत्ती अधिकारी यांना देण्यात आलेले ओळखपत्र, ड्रायव्हिंग लायसन्स किंवा पासपोर्ट आणि पॅन कार्ड किंवा तहसीलदार यांनी दिलेले ओळखपत्र तसेच एसटी बसचे स्मार्ट कार्ड किंवा डिजिटल पद्धतीमध्ये जर तुमच्याकडे एम आधार किंवा डीजे लॉकर यापैकी कोणतेही ओळखपत्र असल्यास तुम्हाला सवलत मिळते. Mofat Bas Yojna Maharashtra , Mofat Bas Yojna Maharashtra 2022


हे नक्की वाचा:- गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना
 


free traveling scheme maharashtra:-

या महाराष्ट्र मोफत प्रवास योजना योजने अंतर्गत पात्र असणाऱ्या लाभार्थ्यांनी जर दिनांक 26. 8. 2022 च्या आधीच ॲडव्हान्स मध्ये आरक्षण केलेल्या असेल तर अशा लाभार्थ्यांना परिपत्रक लागू होण्याच्या तारखेनंतर प्रवास केल्यास टीकितीचा परतावा सुद्धा देण्यात येणार आहे. या free traveling scheme अंतर्गत 75 वर्षावरील सर्व ज्येष्ठ नागरिक मोफत सवलत मिळविण्यास पात्र आहेत.


मोफत एसटी (बस) प्रवास योजना अंतर्गत कोण लाभ घेऊ शकतो? :-

महाराष्ट्र शासनाच्या वतीने मोफत एसटी प्रवास योजना ही ज्येष्ठ नागरिकांसाठी राबविण्यात येत आहे. ज्यांचे वय 75 वर्षांवरील आहे, अश्या नागरिकांसाठी या योजने अंतर्गत सर्व प्रकारच्या बस सेवेमध्ये मोफत प्रवास करता येणार आहे.


हे नक्की वाचा:- अटल पेन्शन योजना माहिती मराठी


50% सवलत कोणाला मिळणार?:-

ज्या जेष्ठ नागरिकांचे वय हे 65 ते 75 या दरम्यान आहे, अश्या नागरिकांना या योजने अंतर्गत 50% सवलत ही देण्यात मिळणार आहे.

ही योजना एसटी महामंडळाच्या सर्व बसेस मध्ये सुरू असणार आहे. त्यामुळे जर तुम्ही जर ज्येष्ठ नागरिक असाल किंवा तुमच्या कुटुंबात जर ज्येष्ठ नागरिक असतील तर त्यांना या योजनेअंतर्गत लाभ मिळवता येणार आहे. 


मोफत प्रवास योजना अर्ज प्रक्रिया:-

एसटी महमंडळाकडून(MSRTC Free Travel Scheme) राबविण्यात येणाऱ्या या योजने अंतर्गत अर्ज करण्याची आवश्यकता नाही. वरील दर्शविलेली आवश्यक कागदपत्रे सोबत ठेऊन तुम्ही या योजने अंतर्गत लाभ घेऊ शकतात.

ही माहिती आपल्या महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक घरा घरात पोहचली पाहिजे, त्या करिता या पोस्ट ला जास्तीत जास्त शेअर करा.

Post a Comment

Have any doubt let me know

थोडे नवीन जरा जुने