शेतकऱ्यांना मिळणार अतिवृष्टीची दुप्पट रक्कम | Ativrushti Nuksan Bharpai Nidhi 2022

 

मित्रांनो आपल्या महाराष्ट्र शासनाच्या वतीने राज्यातील अतिवृष्टी ग्रस्त शेतकरी बांधवांना अतिवृष्टी नुकसान भरपाई ची दुप्पट रक्कम मिळणार आहे. आपल्या संपूर्ण महाराष्ट्र राज्यात जून ते ऑक्टोबर 2022 या कालावधी मध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली होती, त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले होते. त्याच अनुषंगाने राज्यातील शेतकरी बांधवांना नुकसान भरपाई ही आता वितरित करण्यात येणार आहे. ही नुकसान भरपाई दुप्पट रक्कम मिळणार आहे. या संबंधित महाराष्ट्र शासनाच्या वतीने शासन निर्णय सुद्धा प्रकाशित करण्यात आलेला आहे.  Ativrushti bharpai 2022 GR

 

शेतकऱ्यांना मिळणार अतिवृष्टीची दुप्पट रक्कम | Ativrushti Nuksan Bharpai Nidhi 2022
शेतकऱ्यांना मिळणार अतिवृष्टीची दुप्पट रक्कम | Ativrushti Nuksan Bharpai Nidhi 2022

 

 

 

अतिवृष्टी नुकसान भरपाई असा मिळणार लाभ

आपल्या महाराष्ट्र शासनाच्या वतीने राज्यातील अतिवृष्टी ग्रस्त शेतकरी बांधवांना (Ativrushti bharpai 2022) आता NDRF / SDRF  मदतीपेक्षा दुप्पट मदत ही नुकसान भरपाई मदत मिळणार आहे. त्याच प्रमाणे ही रक्कम आता 3 हेक्टर क्षेत्र मर्यादा ठेवण्यात आले आहे. म्हणजेच एका शेतकऱ्याला 3 हेक्टर क्षेत्र पर्यंत लाभ देण्यात येणार आहे.

 

 

खालील प्रमाणे नुकसान भरपाई वितरित करण्यात येणार

जिरायत पिके:- 13,600 रू प्रति हेक्टर प्रमाणे मदत मिळणार आहे, 3 हेक्टर पर्यंत

बागायत पिके:- 27,000 रू प्रति हेक्टर प्रमाणे मदत मिळणार आहे, 3 हेक्टर पर्यंत

बहु वार्षिक पिके:- 36,000 रू प्रति हेक्टर प्रमाणे मदत मिळणार आहे, 3 हेक्टर पर्यंत

 

एक शेतकरी 3 हेक्टर पर्यंत अनुदान मिळवू शकतो. वरील प्रमाणे अनुदान देय असणार आहे, या संदर्भात शासन निर्णय सुद्धा प्रकाशित करण्यात आलेला आहे.Ativrushti bharpai 2022

 

 

हे नक्की वाचा:- या दहा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार हेक्टरी 15 हजार रुपये

 

यांना मिळणार दुप्पट अतिवृष्टी नुकसान भरपाई

आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील शेतकरी बांधवांना दुप्पट दराने अतिवृष्टी नुकसान भरपाई(ativrushti madat 2022) देण्याचे आश्वासन दिले होते. त्यानंतर आता ही नुकसान भरपाई वितरित करण्यासाठी शासन निर्णय सुद्धा प्रकाशित करण्यात आलेला आहे.

 

शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

 

Ndrf च्या वतीने देण्यात येणारी नुकसान भरपाई ही कमी होती ती फक्त 6800 होती, परंतु ही नुकसान भरपाई दुप्पट दराने मिळणार असल्याने 13,600 रुपये इतकी Ativrushti Nuksan Bharpai ही मिळणार आहे.PDF Ativrushti bharpai 2022 GR PDF

 

 

अतिवृष्टी ही त्यांनाच मिळणार आहे, ज्यांचे नुकसान झालेले आहेत. ज्या महसूल मंडळाचा समावेश हा नुकसान भरपाई मध्ये करण्यात आलेले आहे, त्यांनाच ही Ativrushti Nuksan Bharpai 2022 मिळणार आहे.

 

 

हे नक्की वाचा:- अतिवृष्टी नुकसान भरपाई मदत जाहीर

 

 

अतिवृष्टी नुकसान भरपाई तुम्हाला मिळणार का? असे चेक करा

मित्रांनो आपल्या महाराष्ट्र राज्यातील शेतकरी बांधवांना अतिवृष्टी नुकसान भरपाई चे वितरण करण्यात येणार आहे. त्यामुळे तुम्हाला ही Ativrushti Nuksan Bharpai Nidhi मिळणार का? ते जाणून घेण्यासाठी तुम्हाला तुमचे गाव हे अतिवृष्टी झालेल्या महसूल मंडलात समाविष्ट झालेले आहे का ते पहायचे आहे. म्हणजेच तुमचे गाव ज्या महसूल मंडलात समाविष्ट आहे, ते महसूल मंडळ जर अतिवृष्टी नुकसान झालेल्या मंडळात समाविष्ट असल्यास तुम्हाला सुद्धा आता अतिवृष्टी नुकसान भरपाई रक्कम मिळणार आहे.

 

अतिवृष्टी नुकसान भरपाई दुप्पट रक्कम(Ativrushti Nuksan Bharpai Nidhi Vitarit 2022) वितरित करण्यासंदर्भात शासन निर्णय पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

 

अश्या प्रकारे आता आपल्या महाराष्ट्र राज्यातील शेतकरी बांधवांना ज्यांचे नुकसान हे जून ते ऑक्टोबर, २०२२ या कालावधीत अतिवृष्टी व पूर यामुळे झालेले आहेत, त्यांना आता ही रक्कम लवकरच त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे. या वेळेस ही रक्कम 3 हेक्टर पर्यंत मिळणार असल्याने शेतकरी बांधवांना या योजने अंतर्गत जास्त मदत ही मिळणार आहे.

 

 

ही माहिती सर्व शेतकरी बांधवांना पोहचविण्यासाठी शेअर करा. अश्याच महत्वपूर्ण पोस्ट करिता आमच्या वेबसाईटवर आवश्य भेट द्या.

Leave a Comment