पीक विमा योजना पीक पेरा स्वयंघोषणा पत्र डाऊनलोड कसे करायचे | how to download pik pera self declaration form

 

पीक विमा अर्ज भरण्याकरिता पीक पेरा बाबत स्वयं घोषणा पत्र हे सादर करावे लागते. या पोस्टचे आम्ही तुम्हाला पीक पेरा कसा स्वयं घोषणा पत्र डाऊनलोड कसे करायचे त्याच प्रमाणे ते पीक पेरा स्वयं घोषणा पत्र लिहायचे कसे त्या पीक पेरा स्वयं घोषणा पत्र मध्ये कोणती माहिती लिहायची या विषयी संपूर्ण माहिती दिलेली आहे. त्याच प्रमाणे आम्ही या पोस्टमध्ये पीक पेरा स्वयंघोषणापत्र pdf मध्ये उपलब्ध करून दिलेले आहे. ते तुम्ही तुमच्या मोबाईल मध्ये डाऊनलोड करू शकतात. Pik pera Swaghoshnapatr, pik pera self declaration

 

पीक विमा योजना पीक पेरा स्वयंघोषणा पत्र डाऊनलोड कसे करायचे | how to download pik pera self declaration form pik pera Swaghoshnapatr
पीक विमा योजना पीक पेरा स्वयंघोषणा पत्र डाऊनलोड कसे करायचे | how to download pik pera self declaration form

 

पीक पेरा स्वयंघोषणापत्र मध्ये खालील माहिती भरावी:-

Pik pera self declaration

अर्ज दार या पर्याय समोर ज्या शेतकऱ्याचा पीक विमा काढायचा आहे, त्या शेतकऱ्याचे पूर्ण नाव लिहायचे आहे. त्या नंतर शेतकऱ्याचे गाव तसेच जिल्हा व संपूर्ण पत्ता लिहावा. त्यानंतर शेतकऱ्याच्या ज्या शेताचा पीक विमा काढायचा आहे, त्या शेताचा गट नंबर किंवा सर्वे नंबर लिहावा. अर्ज दार ची शेती कोणत्या गावात आहे, त्या विषयी संपूर्ण माहिती द्या.
शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतात जे पीक घेतले आहे, त्या शेत पिकांची माहिती टाकावी. त्याच प्रमाणे पेरणी केल्याचा दिनांक लिहायचा आहे. पेरणी चे क्षेत्र हे हेक्टर व आर मध्ये लिहायचे आहे. Pik Pera pdf download, pik pera Swaghoshnapatr pdf, pik vima yojana pik pera

पीक विमा योजना पीक पेरा स्वयंघोषणा पत्र डाऊनलोड कसे करायचे | how to download pik pera self declaration formpik vima yojana pik pera
pik vima yojana pik pera

 

 

पीक पेरा स्वयं घोषणा पत्र डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.

अश्याच महत्वपूर्ण माहिती वेळेवर जाणून घेण्याकरिता आमच्या वेबसाईट वर भेट चला. माहिती आवडल्यास नक्की शेअर करा. 

आमच्या टेलिग्राम चॅनल ला जॉईन होण्यासाठी इथे क्लिक करा.

Leave a Comment

WhatsApp Icon