दहावी चा निकाल जाहीर झाला | SSC 10th Result 2022 date declaire


मित्रांनो मागच्या आठवड्यामध्ये बारावीचा निकाल लागलेला आहे. तसेच ज्या विद्यार्थ्यांनी दहावीची परिक्षा दिलेली आहे. अश्या ssc मधील विद्यार्थ्यांना त्यांच्या निकालाची प्रतीक्षा होती. महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ सेकेंडरी अँड हायर सेकेंडरी एज्युकेशन (MSBSHSE) अंतर्गत महाराष्ट्र स्टेट बोर्डाचा निकाल जाहीर करण्यात येत असतो. यावर्षी आपल्या महाराष्ट्र राज्यातून महाराष्ट्र स्टेट बोर्डाच्या दहावीच्या परीक्षेमध्ये एकूण 1,449,660 विद्यार्थीनी आपला सहभाग नोंदविला आहे. त्यामुळे दहावीच्या निकलाला संदर्भात विद्यार्थ्यांमध्ये खूप उत्साह आहे. या वर्षी बारावी च्या विद्यार्थ्यांना खूप चांगले टक्केवारी पडली आहे. त्यामुळे या वर्षी Maharashtra State Board 10th results सुद्धा चांगला लागेल अशी अपेक्षा आहे. Important news for 10th students maharashtra state board दहावी चा निकाल उद्या जाहीर होणार | SSC 10th Result 2022 date declaire
दहावी चा निकाल उद्या जाहीर होणार | SSC 10th Result 2022 date declaireया वर्षी बारावीची तसेच दहावीची परीक्षा ही ऑफलाईन पद्धतीने घेण्यात आली होती. कोरोणा या महामारी नंतर पहिल्यांदाच ऑफलाईन पद्धतीने या एक्झाम घेण्यात आलेले आहे. या पूर्वीच्या परीक्षा ह्या ऑनलाईन किंवा परीक्षा न घेता विद्यार्थ्यांना पुढच्या वर्गात प्रवेश देऊन त्यांना पास करण्यात आलेली होते. परंतु या वर्षी ची परीक्षाही ऑफलाईन झाल्यामुळे यावर्षीच्या विद्यार्थ्यांना कसे मार्क पडतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.SSC 10th Result 2022 दहीचा निकाल उद्या जाहीर होणार:-

बारावीचा निकाल लागल्यानंतर दहावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना SSC 10th result 2022 maharashtra कधी लागेल याविषयी उत्सुकता होती. मागच्या काही दिवस आधीच आपल्या महाराष्ट्र राज्याच्या शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी असे सांगितले होते की दहावीचा निकाल हा लवकरात लवकर येत्या चार ते पाच दिवसात लावण्यात येईल. आणि आता 10th result चा निकाल हा उद्या दिनांक 17 मे ला दुपारी 1 वाजता निकाल लागणार आहे. आपल्या maharshtra state board ची दहावीची परिक्षा ही 15 मार्च ते 4 एप्रिल दरम्यान घेण्यात आली होती.


हे नक्की वाचा:- दहावी नंतर च्या शिक्षणासाठी शैक्षणिक कर्ज Education loan कसे घ्यावे? संपूर्ण माहितीमहाराष्ट्र बोर्डाचा दहावीचा निकाल ऑनलाईन कसा चेक करायचा How to check Maharashtra Board 10th results online :-


Maharashtra state board चा दहावीच्या परीक्षेचा निकाल ऑनलाईन चेक करण्यासाठी खालील प्रमाणे प्रक्रिया पूर्ण करा.SSC 10th Result 2022 maharashtra


1. Maharshtra बोर्डाचा दहविचा निकाल पाहण्यासाठी तुम्ही खालील पैकी कोणत्याही एका वेबसाईटवर क्लिक करा.

 Website:-  

 mahresult.nic.in

 sscresult.mkcl.org

 ssc.mahresults.org.in


2. ही वेबसाईट ठीक 1 वाजता सुरू करण्यात येणार आहे.

3. आता 1 वाजल्या नंतर या वेबसाईट ला रिफ्रेश करा.

4. आता तुम्हाला या ठिकाणी तुमचा Ssc चा Roll Number आणि तुमच्या आईचे नाव टाकायचे आहे.

5. आता view results या पर्यायावर क्लिक करा.

6. आता तुमच्या समोर तुमचा दहावीचा निकाल दिसला असेल.

7. तुमचा रिझल्ट प्रिंट करण्यासाठी print पर्याय वर क्लिक करून प्रिंट करून घ्या.


तुम्हा सर्वांना दहावीच्या परीक्षेत चांगले मार्क मिळो ही प्रार्थना. Best of luck...


हे नक्की वाचा:- विद्यार्थ्यांना फ्री टॅबलेट योजना सुरूPost a Comment

Have any doubt let me know

थोडे नवीन जरा जुने