प्रधानमंत्री स्वानिधी योजना, अर्ज सुरु | Pradhan Mantri Swanidhi Yojna


आपल्या देशातील गरीब तसेच गरजू लोकांसाठी देशातील केंद्र तसेच राज्य शासन हे लोक कल्याणकारी योजना राबवित असते. या योजने अंतर्गत देशातील गरीब लोकांना आर्थिक सहाय्य पुरविले जात असते. आजच्या या पोस्ट मध्ये आपण अशाच एका महत्वपूर्ण योजना विषयी माहिती जाणून घेणार आहोत. आपण प्रधानमंत्री स्वानिधी योजना विषयी माहिती पाहत आहोत. ही केंद्र सरकारच्या वतीने राबविण्यात येत असलेली महत्वपूर्ण योजना आहे.प्रधानमंत्री स्वानिधी योजना, अर्ज सुरु | Pradhan Mantri Swanidhi Yojna
प्रधानमंत्री स्वानिधी योजना, अर्ज सुरु | Pradhan Mantri Swanidhi Yojnaप्रधानमंत्री स्वानिधी योजना अंतर्गत देशातील नोंदणीकृत फेरीवाल्यांसाठी/ पथविक्रेत्यांसाठी १० हजार रुपये कर्ज अनुदान देणारी ही एक महत्वपूर्ण योजना आहे. PM Svanidhi yojana 2022 अंतर्गत आता नवीन अर्ज सुरू झालेले आहे.हे सुद्धा वाचा:- शौचालय अनुदान योजना महाराष्ट्र १२ हजार रुपये अनुदान अर्ज सुरूया pradhanmantri swanidhi yojna अंतर्गत फेरीवाल्यांना १० हजार रुपये आर्थिक सहाय्य केले जाते. या स्वनिधी योजनेची अंमलबजावणी ही महत्वाच्या शहरात करण्यात येत आहे. आता या योजने अंतर्गत नवीन अर्ज हे सुरू झालेले आहेत. PM Svanidhi yojana 2022 mahiti marathi, pm Svanidhi yojana information in Marathiहे नक्की वाचा:- बायोगॅस उभारणी अनुदान योजना महाराष्ट्र अर्ज सुरूपी एम स्वानिधी योजना अर्ज प्रक्रिया Application Process for PM Swanidhi Yojana :-


जी फेरीवाले पत्र विक्रेते नोंदणीकृत असतील अश्या सर्वांना या योजने अंतर्गत अर्ज करता येणार आहे. Pm swanidhi yojna करता अर्ज हा आपले सरकार सेवा केंद्र किंवा सीएससी सेंटर वर जाऊन करता येणार आहे. जर या योजनेअंतर्गत तुम्ही यापूर्वी दहा हजार रुपयांचे कर्ज घेतलेले असेल तर या वेळेस तुम्ही ते दहा हजार रुपये परतफेड करून पुन्हा वीस हजार रुपये कर्ज घेऊ शकता. नवीन लाभार्थ्यांना दहा हजार रुपये साठी अर्ज करता येणार आहे. ज्या नोंदणीकृत फेरीवाल्यांना अर्ज करायचा आहे त्यांनी जवळच्या csc सेंटर वर जाऊन लवकरात लवकर अर्ज करून घ्यावा.Post a Comment

Have any doubt let me know

थोडे नवीन जरा जुने