नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपये अनुदान | Niyamit Karj Mafi Anudan Yojana 2022 Maharashtra

 

शेतकरी बांधवांसाठी महत्वपूर्ण अशी बातमी आहे. महाराष्ट्र शासनाच्या वतीने राबविण्यात आलेल्या महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्ज माफी योजना अंतर्गत नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकरी बांधवांना 50 हजार रुपये अनुदान देण्यासंबंधी राज्य मंत्रिमंडळाने निर्णय घेतला आहे. आता लवकरच नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकरी बांधवांना ही प्रोत्साहन पर रक्कम देण्यात येण्या संबंधित निर्देश देण्यात आले आहेत. Niyamit Karj Mafi Anudan Yojana 2022 Maharashtra कर्ज माफी योजना महाराष्ट्र

 

नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपये अनुदान | Niyamit Karj Mafi Anudan Yojana 2022 Maharashtra शेतकरी कर्ज माफी महाराष्ट्र maharshtra pik karj mafi
नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपये अनुदान | Niyamit Karj Mafi Anudan Yojana 2022 Maharashtra

 

 

आपल्या महाराष्ट्र राज्यातील महाराष्ट्र विकास आघाडी सरकारने महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना राबविली होती. ही महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्ज माफी योजना 2019-2020 मध्ये राबविण्यात आली होती. त्या वेळेस शासनाच्या वतीने नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपयांपर्यंत अनुदान देण्याचा निर्णय जाहीर केला होता. त्यानंतर बऱ्याच शेतकऱ्यांना अनुदान देण्यात आले होते. तसेच आता नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपये इतके अनुदान देण्याचा निर्णय हा सरकारच्या वतीने घेण्यात आलेला आहे. Niyamit karj mafi anudan yojana 2022

हे नक्की वाचा:- सिंचन विहीर अनुदान योजना महाराष्ट्र 2.50 लाख रुपये अनुदान

वर्ष 2017 पासून ज्या शेतकरी बांधवांनी नियमित कर्ज परतफेड केली असेल अश्या शेतकरी बांधवांना राज्य शासनाने प्रोत्साहन म्हणून 50 हजार रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. या महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्ज माफी योजना अंतर्गत शेतकरी बांधवांना 50 हजार रुपये पर्यंत अनुदान शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे.

महात्मा जोतिबा फुले शेतकरी कर्ज माफी योजना अंतर्गत सर्व पात्र  शेतकरी बांधवांना आता 1 जुलै पासून या योजने अंतर्गत लाभ देण्यात येणार आहे. या संबंधित महत्वपूर्ण अश्या घोषणा करून आदेश हे देण्यात आलेले आहेत. त्यामुळे niymit karj dar shetkaryana आता लवकरच या योजने अंतर्गत लाभ घेता येणार आहेत. Karj Mafi Yojana Maharashtra

हे नक्की वाचा:- शेतकरी बांधवांना कृषी ड्रोन खरेदी करण्यासाठी अनुदान योजना

जर एकाध्या शेतकऱ्याने एका पेक्षा जास्त म्हणजेच अनेक बँकांकडून कर्ज घेतलेले असतात अश्या वेळेस एकत्रित रक्कम विचारात घेतल्या जाणार आहे. आणि 50 हजार रुपये पर्यंत अनुदान हे देण्यात येणार आहेत. या योजने अंतर्गत वैयक्तिक शेतकरी लाभासाठी प्राप्त असणार आहेत.

अशाच महत्वपूर्ण पोस्ट करिता आपल्या वेबसाईट ला भेट देत चला. तसेच आमच्या teligram चॅनल ला जॉईन व्हा.

Leave a Comment