ग्रामीण डाक सेवक रिझल्ट जाहीर | How to check India Post GDS Result 2022

 

मित्रांनो आजच्या या पोस्ट मध्ये आपण भारतीय डाक विभाग अंतर्गत ग्रामीण डाक सेवक पदाच्या ज्या जागा निघाल्या होत्या. त्याचा रिझल्ट आता लागलेला आहे. ज्या विद्यार्थ्यांची निवड ही या ग्रामीण डाक सेवक पदासाठी निवड झालेली आहे, त्यांची यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. भारतीय पोस्ट विभागामार्फत ग्रामीण डाक सेवक पदाच्या एकूण 38926+ पदांसाठी जाहिरात काढण्यात आलेली होती. या जागा संपूर्ण भारत देशासाठी होत्या. त्यापैकी अनेक राज्यांच्या ग्रामीण डाक सेवक पदाचा रिझल्ट प्रकाशित करण्यात आलेला आहे. या यादीमध्ये तुम्ही स्वतःचे नाव कशी चेक करायची यादी डाऊनलोड करण्याची संपूर्ण प्रोसेस आपण पाहणार आहोत. ह्या पोस्ट मध्ये याविषयी आपण संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.  Gramin Dak Sevak (GDS) result declared

ग्रामीण डाक सेवक रिझल्ट जाहीर | How to check India Post GDS Result 2022 महाराष्ट्र ग्रामीण डाक सेवक निकाल जाहीर
ग्रामीण डाक सेवक रिझल्ट जाहीर | How to check India Post GDS Result 2022

 

Gramin Dak Sevak पदाच्या आसाम, उत्तराखंड, छत्तीसगड, हरियाणा, हिमाचल प्रदेश, नॉर्थ ईस्ट, ओडिशा , पंजाब या राज्यांच्या GDS पदाच्या याद्या प्रसिद्ध झाल्या आहेत. म्हणजेच वरील राज्यांचा ग्रामीण डाक सेवक पदाचा निकाल लागलेला आहे. तसेच उर्वरित ज्या राज्यांचा Gramin Dak Sevak पदाचा निकाल बाकी आहे, त्या राज्यांच्या निकाल आता लवकरच लागणार आहे. ज्या विद्यार्थ्यांची सिलेक्शन ग्रामीण डाक सेवक पदासाठी झालेले आहे, त्यांना आता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून घ्यायचे आहे. India Post Gramin Dak Sevak Result information in Marathi, महाराष्ट्र ग्रामीण डाक सेवक पदाचा निकाल जाहीर

ग्रामीण डाक सेवक महाराष्ट्र रिझल्ट कधी लागणार? Gramin Dak Sevak results Maharashtra:-

 

मित्रांनो अनेक राज्यांच्या ग्रामीण डाक सेवक पदाचा निकाल लागलेला असल्यामुळे, आता महाराष्ट्र राज्यातील ज्या उमेदवारांनी ग्रामीण डाक सेवक या पदासाठी अर्ज केले होते, अशा महाराष्ट्रातील उमेदवारांना महाराष्ट्र राज्याचा ग्रामीण डाक सेवक पदाचा निकाल कधी लागणार याची प्रतीक्षा आहे. अनेक राज्यांचा निकाल लागल्यामुळे लवकरच आपल्या महाराष्ट्र राज्याचा सुद्धा ग्रामीण डाक सेवक पदाचा निकाल लागणार आहे. Gramin Dak Sevak Results 2022 Maharashtra

हे नक्की वाचा:- MBA कोर्स संपूर्ण माहिती मराठी

ग्रामीण डाक सेवक पदाचा निकाल कसा चेक करायचा (How to check GDS Result 2022) :-

 

इंडिया पोस्ट मार्फत ग्रामीण डाक सेवक पदाचा निकाल पाहण्यासाठी तुम्ही इंडिया पोस्ट च्या ऑफिशिअल वेबसाईट ला भेट देऊ शकता. त्याचप्रमाणे आम्ही खालील तुम्हाला प्रत्येक राज्यानुसार रिझल्ट पाहण्यासाठी लिंक दिले आहे. तुम्ही त्या राज्यावर क्लिक करून तुमच्या राज्याचा Gramin Dak Sevak (gds) पदाचा निकाल पाहू शकता.

खाली दिलेल्या लिंक वरून तुम्ही ग्रामीण डाक सेवक पदाचा निकाल पाहू शकता.

ग्रामीण डाक सेवक पदाचा रिझल्ट लिंक State Wise Result Link of GDS:-

आंध्र प्रदेश

अरुणाचल प्रदेश

आसाम

बिहार

महाराष्ट्र

चंदिगड

छत्तीसगड

दिल्ल

गोवा

गुजरात

हरियाणा

हिमाचल प्रदेश

झारखंड

पंजाब

राजस्थान

सिक्किम

Gramin Dak Sevak Results Maharashtra चा रिझल्ट लागलेला आहे. तुम्ही वरील महाराष्ट्र या ऑप्शन वर क्लिक करून. निवड झालेल्या उमेदवारांची pdf यादी डाऊनलोड करू शकतात.

हे नक्की वाचा:- एससी आणि ओबीसी विद्यार्थ्यांसाठी फ्री कोचिंग आणि स्कॉलरशिप योजना

ग्रामीण डाक सेवक वेतन किती असते? INDIA POST Pay Scale:-

जर तुमचे ग्रामीण डाक सेवक या पदासाठी सिलेक्शन झाले तर तुम्हाला पगार किती मिळतो हे सुद्धा माहिती असणे आवश्यक आहे. भारतीय डाक विभागामार्फत ग्रामीण डाक सेवक पदाच्या अंतर्गत तीन पदांसाठी जागा मिळाल्या होत्या, त्यामध्ये ब्रांच पोस्टमास्टर, असिस्टंट ब्रांच पोस्टमास्टर आणि डाक सेवक त्यामध्ये जर तुमचे BPM ब्रांच पोस्टमास्टर म्हणून निवड झाल्यास तुम्हाला 12 हजार रुपये इतके मासिक वेतन मिळते. जर तुमचे ABPM किंवा DAK SEVAK पदासाठी निवड झाल्यास तुम्हाला मासिक 10000 रू इतके वेतन मिळेल.

तुम्हाला तुमच्या नोकरीचे तीन वर्षे पूर्ण झाल्यानंतर तुम्ही डिपार्टमेंटल एक्झाम देऊन प्रमोशन सुद्धा मिळवू शकतात.
तुम्ही mts तसेच postman म्हणून प्रमोशन मिळू शकते. how to download GDS Results Maharashtra pdf 2022, GDS results mahiti marathi

मित्रांनो हा लेख तुम्हाला कसा वाटला याविषयी अभिप्राय नक्की द्या. जर तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही कमेंट करू शकतात. त्याचप्रमाणे महाराष्ट्र डाक विभागाविषयी पुढील अपडेट साठी आपल्या वेबसाईटला दररोज भेट देत चला. ही माहिती आवडल्यास तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा.

Leave a Comment