जिल्हा परिषद आरोग्य विभाग भरती सुरू | ZP Arogya Vibhag Bharti 2022


महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी महत्वपूर्ण अशी बातमी आलेली आहे. जिल्हा परिषद अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या आरोग्य विभाग भरती महाराष्ट्र ही सुरू झालेली आहे. या आरोग्य विभाग भरती मध्ये एकूण १० हजार १२७ पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. या आरोग्य विभाग भरती मध्ये जिल्हा परिषदेतील आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, औषध निर्माता व आरोग्य पर्यवेक्षक या 5 संवर्गातील पदे आहेत. आता ही भरती प्रक्रिया सुरू झाली असून लवकरच या भरतीच्या परीक्षा होणार आहेत.arogya vibhag group cजिल्हा परिषद आरोग्य विभाग भरती सुरू | ZP Arogya Vibhag Bharti 2022
जिल्हा परिषद आरोग्य विभाग भरती सुरू | ZP Arogya Vibhag Bharti 2022zp arogya vibhag bharti ही मार्च 2019 मध्ये काढण्यात आलेली होती. या Jilha Parishad Arogya Vibhag Bharti मध्ये ज्या उमेदवारांनी त्यावेळेस अर्ज केले होते, त्यांच्यासाठी ही arogya vibhag bharti प्रक्रिया सुरू झालेली आहे. ही आरोग्य विभाग भरती प्रक्रिया 2019 ही जिल्ह्यातील जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली होती. त्या जिल्हा निवड समितीमार्फत करण्यात येत आहे. ही जिल्हा परिषद भरती कोणत्याही कंपनी द्वारे न होता जिल्हा निवड समिती द्वारे होणार आहे. आरोग्य विभाग भरती गट क


हे नक्की वाचा:- महाराष्ट्र पोस्ट विभागात ग्रामीण डाक सेवक पदासाठी अर्ज सुरूआपल्या राज्याचे मंत्री. माननीय श्री हसन श्री.मुश्रीफ यांनी आपल्या राज्यातील सर्व जिल्हा परिषदांना निर्देश दिले आहे की, आपल्या महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्हा परिषद कडील गट-क संवर्गापैकी आरोग्य विभागाशी संबंधित पाच पदांची भरती प्रक्रिया ही जिल्हा निवड समितीमार्फत घेण्यात यावी. त्यामुळे आता लवकरच 2019 मध्ये जाहिरात निघालेल्या जिल्हा परिषद आरोग्य विभाग भरती 2019 लवकरच घेण्यात येणार आहे. जिल्हा परिषद आरोग्य विभाग भरती 2019 मध्ये त्या एकूण १०,१२७ रिक्त पदांचा मध्ये आरोग्य पर्यवेक्षकाची 47 पदे, प्रयोगशाळा तंत्रज्ञ ची 96 पदे , आरोग्य सेवक ३,१८४ पदे तसेच आरोग्य सेविकांची ६,४७६ पदे तसेच औषध निर्माता ची 324 पदे असे एकूण दहा हजार 127 रिक्त पदे आहेत. आणि यासाठी भरती प्रक्रिया आता सुरू झालेली आहे. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी 2019 मध्ये जिल्हा परिषद अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या आरोग्य विभाग भरती मध्ये अर्ज केला होता त्यांच्यासाठी सुवर्णसंधी आली आहे. ZP arogya vibhag bharti 2022आरोग्य विभाग भरती 2019 प्राप्त अर्ज:-

जिल्हा परिषद आरोग्य विभाग भरती (jilha parishad arogya vibhag bharati) २०१९ साठी एकूण १०,१२७ पदांसाठी 4 लाख 2 हजार 12 अर्ज प्राप्त झाले होते. आता या अर्जदार उमेदवारांची निवड हे परीक्षेद्वारे करण्यात येत आहे. ही निवड जिल्हा निवड समितीमार्फत करण्यात येत आहे. लवकरच आता ही भरती प्रक्रिया सुरू होऊन विद्यार्थ्यांचा पेपर घेण्यात येईल. 


हे सुद्धा वाचा:- शैक्षणिक कर्ज कसे घ्यावे संपूर्ण माहितीPost a Comment

Have any doubt let me know

थोडे नवीन जरा जुने