Ticker

6/recent/ticker-posts

पी एम किसान योजना ११ व्या हप्ता येणार या तारखेला | pm Kisan samman nidhi yojana 11th installment

 

मित्रांनो पंतप्रधान किसान सन्मान निधी योजने अंतर्गत आपल्या देशातील गरीब गरजू शेतकऱ्यांना शेतकऱ्यांचे हितार्थ सन्मान निधी म्हणून तसेच आर्थिक मदत म्हणून दर चार महिन्यांनी दोन हजार रुपयाचा एक हप्ता अशी मिळून वर्षाला तीन हप्ते म्हणजेच वार्षिक ६,००० रुपये या योजने अंतर्गत शेतकरी बांधवांना वितरित करण्यात येत असते.


पी एम किसान योजना ११ व्या हप्ता येणार या तारखेला | pm Kisan samman nidhi yojana 11th installment
पी एम किसान योजना ११ व्या हप्ता येणार या तारखेला | pm Kisan samman nidhi yojana 11th installment


त्यामुळे जर तुम्ही पीएम किसान सम्मान निधि योजना चे लाभार्थी असाल pm kisan yojana तर तुम्हाला pm kisan yojana चा 11 वा हप्ता कधी येणार हे माहीत असणे आवश्यक आहे. जर तुम्हाला पीएम किसान सम्मान निधि योजना अंतर्गत अकरावा हप्ता पाहिजे असल्यास तुम्हाला pm Kisan e-kyc करणे आवश्यक आहे. ज्याला लाभार्थींनी पी एम किसान केवायसी केलेली आहे अशाच लाभार्थ्यांना पुढील अकरावा हप्ता हा येणार आहे.


हे नक्की वाचा:- गोवर्धन गोवंश योजना काय आहे? 


pm kisan sanman nidhi yojanaa अंतर्गत आत्तापर्यंत दहा हप्ते वितरित करण्यात आलेले आहे. देशातील सर्व शेतकरी बांधवांना आतापर्यंत दहा हप्त्यांची वितरण करण्यात आलेले आहे. आता पी एम किसान योजनेचा अकरावा हप्ता लवकरच वितरित करण्यात येणार आहे. त्यामुळे जर तुम्हाला अकरावा हप्ता पाहिजे असेल तर लवकरात लवकर पी एम किसान ई-केवायसी करून घ्या.


प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना अकरावा हप्ता तारीख ( pm Kisan samman nidhi yojana 11th installment date) :--


मित्रांनो पीएम किसान सम्मान निधि योजना अंतर्गत वर्षाला देण्यात येणारे तीन आते हे दर चार महिन्याच्या अंतराने देण्यात येत असतात. पी एम किसान सन्मान निधी योजना चा दहावा हप्ता जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये आलेला होता. त्यामुळे आता पीएम किसान सन्मान निधी चा अकरावा हप्ता हा एप्रिलच्या पहिल्या आठवड्यामध्ये शेतकऱ्यांच्या बँक अकाउंट मध्ये जमा होण्याची शक्यता आहे. असे काही वृत्तवाहिन्या द्वारे सुद्धा कळविण्यात आलेले आहे. Pm kisan yojana 11 installment ही एप्रिल महिन्यात पहिल्या आठवड्यामध्ये येणार आहे.पी एम किसान सन्मान निधी योजना e-kyc:-


मित्रांनो पीएम किसान सम्मान निधि योजना अंतर्गत पुढील हप्ते मिळविण्यासाठी e-kyc करणे आवश्यक आहे. त्यामुळे अकरावा हप्ता येण्याच्या आधी सर्व शेतकरी बनवणे लवकरात लवकर केवायसी करून घ्यावी. केवायसी करणे अत्यंत सोपे आहे. 


हे नक्की वाचा:- पी एम किसान सन्मान निधी योजना ई-केवायसी कशी करायची? संपूर्ण माहिती


पी एम किसान सन्मान निधी योजना ekyc लिंक


अशीच महत्वपूर्ण माहिती वेळेवर मिळविण्यासाठी आमच्या teligram चॅनल ला जॉईन होण्यासाठी इथे क्लिक करा.टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या