MHT CET 2022 ऑनलाईन अर्ज सुरू | MHT CET 2022 online registration start

 

व्यवसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या MHT CET परीक्षा 2022 साठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. राज्य सामाईक प्रवेश परीक्षा ही वर्ष २०२२-२३ करिता अभियांत्रिकी/तंत्रज्ञान, औषध निर्माणशास्त्र आणि कृषी शिक्षण या व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी enterance एक्झाम असते.  आणि आता एमएचटी सीईटी-२०२२ करिता ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारणे सुरू झाले आहेत.

 

MHT CET 2022 ऑनलाईन अर्ज सुरू | MHT CET 2022 online registration start
MHT CET 2022 ऑनलाईन अर्ज सुरू | MHT CET 2022 online registration start

 

 

 

MHT CET 2022 अर्ज करण्याची तारीख:-

एमएचटी सीईटी-२०२२ करिता परीक्षेला बसण्यासाठी उमेदवारांना दिनांक १० फेब्रुवारी, २०२२ ते ३१ मार्च, २०२२ या तारखे पर्यंत ऑनलाईन अर्ज करावयाचा आहे.

अधिक माहिती साठी http://www.mahacet.org

ह्या वेबसाईट ला भेट द्या.

हे सुद्धा वाचा:- 12th वी चे हॉल तिकीट ऑनलाईन उपलब्ध

राज्य सामाईक प्रवेश परीक्षा अंतर्गत खालील व्यवसायिक अभ्यासक्रम शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी जसे agriculture, engineering, medical अश्या परीक्षांसाठी अर्ज करण्यात येत आहे. Mht cet 2022-23 online application start

 

MHT CET 2022 अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा. 

 

 

MHT CET 2022 सूचना :-

Mht cet करिता विद्यार्थ्यांकरिता खालील महत्वाचा सूचना.

१) mht cet 2022 करिता विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अर्ज करायचा आहे.

२) एमएचटी-सीईटी 2022 करिता अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांनी अर्ज करताना दहावीच्या किंवा बारावीच्या पत्रिकेवर जसे नाव असेल त्याचप्रमाणं नाव टाकून अर्ज करावा.

३) एमएचटी-सीईटी 2022 करिता अर्ज करणारा उमेदवार राखीव जागा मधून अर्ज करणार असेल तर त्या विद्यार्थ्यांनी त्यांचे जात प्रमाणपत्र नॉन क्रीमी लेयर सर्टिफिकेट असावे लागते.

४) विद्यार्थ्यांनी mht cet 2022 करिता अर्ज हा व्यवस्थित तसेच अचूक भरावा. फोटो आणि signature ही योग्य format मध्येच अपलोड करावी.

५) mht cet 2022 करिता अर्जात बदल करण्यासाठी edit हा पर्याय उपलब्ध करून देण्यात आलेला आहे.

हे नक्की वाचा:- राजश्री शाहू महाराज परदेश शिष्यवृत्ती योजना सुरू

Mht cet :-

ई-मेल : mhtcet22.cetcell@gmail.com संकेतस्थळ: http://www.mahacet.org

Leave a Comment