अतिवृष्टी नुकसान भरपाई 2021 नवीन यादी आली | ativrushti nuksan bharpai new list declaire

आजच्या या लेखामध्ये आपण अतिवृष्टी नुकसान भरपाई 2021 नवीन यादी आली आहे. ativrushti nuksan bharpai new list आलेली आहे या विषयी माहिती पाहणार आहोत. आपल्या महाराष्ट्र राज्यात वर्ष 2021 मध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झालेली होती. त्यामुळे राज्यातील सर्वच जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात शेत पिकांचे नुकसान झाले होते. संपूर्ण महाराष्ट्र राज्यात ओला दुष्काळ पडला होता. शेतकऱ्यांचे पीक जमीन धोस्त झालेले होते. त्यामुळे आपल्या महाराष्ट्र शासनाच्या वतीने ativrushti nuksan bharpai ही जाहीर केलेली होती. त्यामुळे आजच्या लेखात शेवटी आम्ही तुम्हाला ativrushti nuksan bharpai list ह्या दिलेल्या आहेत.

 

 

हे नक्की वाचा:- अतिवृष्टी नुकसान भरपाई २०२१ पहिला टप्पा यादी जाहीर 

 

 

आपल्या महाराष्ट्र शासनाच्या वतीने अतिवृष्टी मुळे झालेले नुकसान भरून काढून शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी Ativrushti anudan हे जाहीर केलेले होते. जिरायत दार शेतकऱ्यांसाठी नुकसान भरपाई ही हेक्टरी १०,००० रुपये मदत तर बागायत दार शेतकऱ्यांसाठी हेक्टरी १५,००० रुपये मदत तर फळबाग लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी हेक्टरी २५,००० रुपये इतकी मदत आपल्या महाराष्ट्र शासनाच्या वतीने अनुदान म्हणून जाहीर करण्यात आली आहे. आता समोर आपण Ativrushti anudan yadi 2021 ही पाहणार आहोत.

अतिवृष्टी नुकसान भरपाई 2021 नवीन यादी आली | ativrushti nuksan bharpai new list declaire
अतिवृष्टी नुकसान भरपाई 2021 नवीन यादी आली | ativrushti nuksan bharpai new list declaire

 

 

 

आता हे जाहीर केलेले Ativrushti anudan वितरित करण्यासाठी आपल्या महाराष्ट्र शासनाच्या वतीने वेळोवेळी शासन निर्णय प्रकाशित करून अनुदान हे जाहीर करून वितरित केले आहे. जुलै महिन्या मध्ये शासनाच्या वतीने ३६५ कोटी ६७ लाख रुपये जाहीर केले तर ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात ४ हजार ८६४ कोटी इतके रुपये इतका निधी हा उपलब्ध करून देण्यात आला आहे.

 

 

हे नक्की वाचा:- सिंचन विहीर अनुदान योजना अर्ज सुरू

या पूर्वी महाराष्ट्र शासनाच्या वतीने आपल्या राज्यातील अतिवृष्टी नुकसान ग्रस्त १४ जिल्ह्याकरिता एकूण २ हजार ८६० कोटी ८४ लाख ७ हजार रुपये इतका निधी हा वितरित केलेला आहे.

 

 

आता अश्या पद्धतीने ativrushti nuksan bharpai 2021 अनुदान देण्यासाठी अनुदान वितरित करणे सुरू झालेले आहेत. बऱ्याच जिल्ह्यांना ativrushti nuksan bharpai 2021 निधी हा वितरित झालेला आहे. जे जिल्हे राहिले असतील अश्या जिल्ह्यांना सुद्धा लवकरच अतिवृष्टी नुकसान भरपाई निधी हा वितरित करण्यात येणार आहे.

 

ज्या जिल्ह्यांना अतिवृष्टी नुकसान भरपाई निधी वितरित झालेला आहे. अश्या जिल्ह्यांच्या याद्या ह्या त्या जिल्ह्याच्या official वेबसाईट वर प्रकाशित झालेल्या आहेत. सर्व जिल्ह्यांच्या याद्या ह्या निधी वितरित झाल्या नंतर प्रकाशित करण्याचे आपल्या महाराष्ट्र शासनाच्या वतीने सांगण्यात आलेले आहेत.

 

हे नक्की वाचा:- पशू संवर्धन विभाग गाई म्हशी शेळी मेंढी व कुकुट पालन अर्ज सुरू

ज्या याद्या आपल्याकडे आलेल्या आहेत त्या Ativrushti anudan yadi 2021 याद्या ह्या खाली दिलेल्या आहेत, त्या जिल्ह्याच्या नावावर क्लिक करून तुम्ही त्या याद्या पाहू शकतात.

 

जिल्हा निहाय याद्या

 

aurangabad

 

nanded

 

sangali

 

Yavatmal

 

 

 

उर्वरित जिल्ह्यांच्या याद्या आमच्या कडे आल्या नंतर आमच्या वेबसाईट वर एका पोस्ट च्या माध्यमातून आम्ही तुमच्या पर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न नक्की करू. हा लेख आवडला असेल तर तुमच्या सर्व शेतकरी बांधवांना नक्की शेअर करा.

Leave a Comment