शेअर मार्केट काय आहे? What is share market? Share Market information in Marathi

मित्रांनो आजच्या या लेखा मध्ये आपण शेअर मार्केट काय आहे? शेअर मार्केट चा इतिहास तसेच शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक कशी करायची या विषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत. Share Market information Marathi. आज आपण आजच्या या लेखा मध्ये आपण आपल्या मराठी भाषेमध्ये माहिती पाहणार आहोत. आजच्या या काळात अनेक लोकं हे शेअर मार्केट च्या माध्यमातून भरपूर पैसा कमवत आहेत. Share Market mahiti marathi

शेअर मार्केट काय आहे? What is share market? Share Market information in Marathi, share bajar kay aahe, share market history in marathi, share market Guntavnuk kashi karavi
शेअर मार्केट काय आहे? What is share market? Share Market information in Marathi,

 

 

आजच्या काळात आपल्याकडे पैसा असणे खूप महत्त्वाचे आहे. जर तुमच्याकडे पैसा असेल तरच तुम्ही तुमच्या गरजा तसेच तुम्ही तुमचे स्वप्न पूर्ण करू शकतात. शेअर मार्केट हे असे साधन आहे, ज्याच्या माध्यमातून तुम्ही पॅसिव इन्कम मिळवू शकतात. कारण आजच्या काळात पैसा असणे खूप महत्त्वाचे आहे कारण पैसा असेल तरच तुम्हाला आदर मिळेल, घर, नातेवाईक, मित्र, या सर्व गोष्टी असतील. Share Market Mahiti Marathi, Share Market Information In Marathi

 

 

शेअर मार्केट म्हणजे काय? What is Share Market in Marathi:-

शेअर मार्केट हे असे ठिकाण आहे, जिथे शेअर ची खरेदी विक्री केली जाते. शेअर मार्केट मध्ये आपण शेअर ची खरेदी किंवा विक्री करून शेअर मार्केट च्या माध्यमातून पैसा कमवू शकतात. आपल्या भारत देशात खूप कमी लोक शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करतात. परंतु सध्या या डिजिटल युगात प्रत्येक जण शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करू इच्छित आहेत. परंतु आपल्याला कोणतीही गोष्ट माहीत नसेल तर त्या गोष्टीमध्ये पैसा गुंतवू नये. शेअर मार्केट च्या अंतर्गत आपण घरबसल्या पैसा कमवू शकतो. आपण शेअर मार्केट च्या अंतर्गत प्रत्यक्ष काम न करता पॅसिव इन्कम मिळवू शकतो.

 

 

शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करणे अत्यंत सोपे आहे. आज असे अनेक ऍप्लिकेशन आले आहेत, ज्याच्या माध्यमातून अगदी अँड्रॉइड मोबाईल असलेला व्यक्ती सुध्दा शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करू शकतो.

 

 

शेअर मार्केट फ्री डिमॅट अकाउंट ओपन करण्यासाठी इथे क्लिक करा

 

कंपन्यांना त्यांचा व्यवसाय वाढविण्यासाठी पैश्याची आवश्यकता असते. आणि कंपन्या जनतेकडून पैसे जमा करण्यासाठी शेअर मार्केट मध्ये येऊन लोकांच्या माध्यमातून पैसा जमा करतात. या खाजगी कंपन्या प्रत्यक्ष लोकांकडून पैसा मिळवू शकत नाहीत. त्यामुळे त्या कंपन्या शेअर मार्केट मध्ये लिस्ट होऊन त्यांचे काही शेअर्स विकून सार्वजनिक कंपनी बनतात. Share bajar kay aahe, share market madhye Guntavnuk marathi mahiti

 

 शेअर खरेदी करणे म्हणजे काय करणे:-

कोणत्याही कंपनी चा शेअर खरेदी करणे म्हणजे त्या कंपनीची हिस्सेदारी खरेदी करणे होय. तुम्ही त्या कंपनीचे जेवढे शेअर खरेदी करता तेवढी हिस्सेदारी तुमची त्या कंपनी मध्ये असते. आपण ज्या प्रमाणे कोणत्याही व्यवसायात पैसा गुंतवून व्यवसाय सुरू करतो त्याच प्रमाणे आपण शेअर खरेदी करतो म्हणजे कंपनीचा व्यवसाय म्हणजेच कंपनीत हिस्सेदारी मिळवतो. कंपनी लोकांना त्यांच्या कंपनीत पैसा गुंतवण्याची आव्हान करते. जर तुम्हाला कंपनीचा बिझनेस मॉडेल माहित असेल, आणि कंपनी चांगली असेल तर तुम्ही त्या कंपनीचे शेअर हे खरेदी करावे.

 

आणि शेअर खरेदी करण्यासाठी आपल्या भारत देशात दोन स्टॉक एक्सचेंज आहेत, ते म्हणजे BSE ( BOMBAY STOCK EXCHANGE) आणि NSE ( NATIONAL STOCK EXCHANGE).

 

शेअर बाजार मध्ये शेअर बरोबरच म्युच्युअल फंड, बाँड्स, यांचे सुद्धा व्यवहार केले जातात. आणि हे व्यवहार bse आणि nse मार्फत केले जातात.

 

 

भारतीय शेअर बाजाराचा इतिहास (share market history in Marathi):-

आपल्या भारत देशात दोन स्टॉक एक्सचेंज आहेत, त्यापिकी पहिला स्टॉक एक्सचेंज हा Bombay Stock Exchange आहे. हा स्टॉक एक्सचेंज हा आशिया खंडातील पहिला स्टॉक एक्सचेंज आहे. या BSE ची स्थापना 1850 मध्ये झाली होती. बॉम्बे स्टॉक एक्सचेंज ची स्थापना 1875 मध्ये ‘नेटिव्ह स्टॉक ब्रोकर असोसिएशन’ म्हणून केली गेली होती. या बॉम्बे स्टॉक एक्सचेंज ला मुंबई शेअर बाजार असे म्हणतात.

 

शेअर म्हणजे नेमके काय असते? | What Is Share In Marathi :-

शेअर म्हणजे कंपनीचा हिस्सा असतो. कंपनी तिची मालकी सार्वजनिक करण्यासाठी शेअर विकत असते. आपण सोप्या भाषेत समजून घेऊ शकतो की एक शेअर म्हणजे त्या शेअर पुरती हिस्सेदारी. शेअर ला समभाग असे सुद्धा म्हणतात.

 

जेव्हा कोणत्याही खाजगी कंपनीला पैसा मिळविण्यासाठी शेअर विक्रीस काढून पैसा गोळा करता येतो, तेव्हा ती कंपनी सुरुवातीला शेअर बाजारात तिचा ipo (initial public Offer) आणत असते. जर तुम्हाला ipo काय आहे हे माहीत नसेल तर खालील लिंक वर क्लिक करा.

 

जेव्हा एखादी कंपनी प्रथमच बाजारात आपले शेअर्स आणते, तेव्हा ते IPO (initial public Offer) साठी जातात आणि नंतर शेअर्स गुंतवणूकदारांनी खरेदी करतात, नंतर तोच गुंतवणूकदार त्या शेयर्स ला एक्सचेंजमध्ये विकतो आणि मग ते शेअर्स खरेदी केले जातात. शेअर्सवरुन ट्रेडिंग सुरू होते आणि त्यानंतर लोक शेअर्सच्या बदल्यात नफा कमवतात. या शेअर्सना कंपनीचे शेअर्स म्हणतात. मित्रांनो शेअर बाजारात गुंतवणूक करण्यापूर्वी आपण शेअर बाजाराचा परिपूर्ण अभ्यास केला पाहिजे. जसे की चांगले शेअर ओळखणे, शेअर चे fundamental and technical Analysis समजून घेणे. अश्या सर्व बाबी संदर्भात माहिती जाणून घेऊन नंतर आपण शेअर बाजारात गुंतवणूक करायला पाहिजे.

 

 

शेअर्स चे प्रकार किती पडतात? | Types Of Shares in Marathi:-

शेअर्स चे मुख्य ३ प्रकार असतात,

Equity Share (इक्विटी शेयर)

Preference Share (प्रेफेरन्स शेयर )प्रेफेरन्स

DVR Share (डी वी आर शेयर )

या मध्ये सर्वात जास्त equity shares खरेदी केली जातात.

 

शेअर बाजारात शेअर आणताना कपण्याना नोंदणी करावी लागते. त्या नंतर कंपन्या त्यांच्या शेअर ची किंमत ठरवुन ते लिस्ट करतात. सर्व शेअर बाजाराचे नियंत्रण भारतीय सिक्युरिटीज एक्सचेंज बोर्ड (SEBI) च्या ताब्यात आहे. कोणत्याही कंपनीला शेअर मार्केट मध्ये येण्या साठी सर्वात आधी सेबी ची परवानगी घ्यावी लागत असते.

 

शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक कश्या प्रकारे करावी How To Invest In Share Market information In Marathi :-

 

शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करण्यासाठी तुमच्याकडे एक डिमॅट अकाउंट असावे लागते. कारण शेअर खरेदी विक्री करण्यासाठी डिमॅट खाते हे अनिवार्य असते. आपण शेअर डिमॅट अकाउंट च्या साहाय्याने खरेदी करू शकतो.

डिमॅट अकाउंट तुम्ही एकतर बँकेत उघडू शकता किंवा ऑनलाईन पद्धतीने सुद्धा कोणत्याही ब्रोकर कडे ओपन करू शकतात. तुम्ही खरेदी केलेले शेअर हे सुरक्षित पद्धतीने तुमच्या डिमॅट अकाउंट मध्ये जमा राहत असतात. त्यामुळे शेअर बाजारात गुंतवणूक करण्यासाठी डिमॅट खाते असणे गरजेचे आहे.

 

डिमॅट खाते ओपन करण्यासाठी तुम्हाला काही कागदपत्रे लागतात. जसे pan card, आधार कार्ड, बँक अकाऊंट, मोबाईल नंबर, असे कागदपत्रे जोडून तुम्हीं अगदी सहज online डिमॅट अकाउंट ओपन करून शेअर बाजारात गुंतवणूक करू शकतात. Share Market mdhe Guntavnuk kashi karavi?, How to invest in share market in marathi

 

शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करण्यासाठी काही टिप्स:-

१)शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करण्यासाठी सर्वप्रथम शेअर मार्केट विषयी संपूर्ण माहिती माहित करून घेणे गरजेचे आहे.

२)शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करण्यासाठी कधीही लोण म्हणजेच कर्ज काढून गुंतवणूक करू नये.

३)शेअर खरेदी करताना ज्या कंपनीचे शेअर खरेदी करणार आहात, त्या कंपनी विषयी संपूर्ण माहिती जसे की त्यांचा बिझनेस मॉडेल, profit या गोष्टी माहित करून घ्या.

४)फक्त एकाच शेअर मध्ये सर्व पैसे गुंतवू नका.

५)किंवा भरपूर साऱ्या स्टॉक मध्ये थोडे थोडे पैसे गुंतवू नका.चांगल्या कंपन्यांच्या 5-10 स्टॉक मध्येच गुंतवणूक करावी.

६)शेअर खरेदी करण्याआधी स्वतः रिसर्च करुन शेअर खरेदी करावी.

७) शेअर खरेदी केल्या नंतर स्टॉप लॉस चा यूज करा.

८) शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी आपण ज्या शेअर मध्ये गुंतवणूक करणार आहोत, त्या कंपनीचा अभ्यास करायला पाहिजे. त्या कंपनीची balance sheet चेक केली पाहिजे, इतर बाबी, तसेच ratio चेक करून गुंतवणूक केली पाहिजे

 

जर शेअर मार्केट विषयी ही माहिती तुम्हाला आपल्या मराठी भाषेमध्ये लिहिलेली आवडली असेल तर नक्की शेअर करा.

Leave a Comment