राष्ट्रीय पशुधन विकास अभियान योजना | शेळी-मेंढी, कुक्कुट, वराह पालन व वैरण बियाणे उत्पादनाकरीता केंद्र सरकारची नवीन योजना | Rashtriya pashudhan vikas abhiyan yojana

आजच्या या लेखा मध्ये आपण राष्ट्रीय पशुधन विकास अभियान योजना काय आहे? त्या योजने साठी अर्ज कसा करायचा? लाभ कोणा कोणाला मिळणार या विषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत. ही शेळी, मेंढी, कुक्कुट व वराह पालनाकरीता असणारी योजना विषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत.

राष्ट्रीय पशुधन विकास अभियान योजना | शेळी-मेंढी, कुक्कुट, वराह पालन व वैरण बियाणे उत्पादनाकरीता केंद्र सरकारची नवीन योजना | Rashtriya pashudhan vikas abhiyan yojana

 

 

 

राष्ट्रीय पशुधन विकास अभियान योजना काय आहे(what is Rashtriya pashudhan vikas abhiyan yojana):-

या राष्ट्रीय पशुधन विकास अभियान योजना अंतर्गत , राष्ट्रीय पशुधन विकास अभियान योजना | शेळी-मेंढी, कुक्कुट, वराह पालन व वैरण बियाणे उत्पादनाकरीता केंद्र सरकारची नवीन योजना | Rashtriya pashudhan vikas abhiyan yojana sheli मेंढी व वराह पालनाकरीता 50 लाख रुपये इतके अनुदान देणारी ही योजना आहे. या नवीन योजना ला केंद्र सरकार च्या अंतर्गत मंजुरी देण्यात आलेली आहे. या Rashtriya pashudhan vikas abhiyan yojana अंतर्गत शेळी-मेंढी पालन, कुक्कुट पालन व वराह पालन तसेच वैरण बी – बियाणे उत्पादनाकरीता 50% इतके अनुदान देण्यात येणार आहेत.

 

हे नक्की वाचा:- शेळी पालन शेड अनुदान योजना आहे? अर्ज कसा करायचा

केंद सरकारने सण 2021-2022 या वर्षांकरिता केंद्र सरकारच्या पशुसंवर्धन विभागाद्वारे या योजनेस मंजुरी ही देण्यात आलेली आहे. ही योजना आता सुरू झालेली असून या योजने करिता अर्ज सादर करणे आता सुरू झालेले आहेत. राष्ट्रीय पशुधन अभियान अंतर्गत ही योजना राबविण्यात येत आहे.

 

 

या योजने अंतर्गत शेळी व मेंढी पालनाकरीता जास्तीत जास्त 50 लाख रूपये इतके अनुदान देण्यात येणार आहेत, तसेच कुक्कुट पालनाकरीता जास्तीत जास्त 25 लाख रूपये इतके अनुदान, तर वराह पालनाकरीता सुद्धा जास्तीत जास्त 30 लाख रुपये इतके अनुदान हे देण्यात येणार आहेत. शेळी, मेंढी, कुक्कुट व वराह पालनाकरीता 50 लाख रुपये इतके अनुदान देणारी योजना.

हे सुध्दा वाचा:- शेळी पालन शेड योजना अर्ज सुरू

हे नक्की वाचा:- राष्ट्रीय पशुधन विकास अधmh6

त्याच प्रमाणे या योजने अंतर्गत मुरघास निर्मिती करण्यासाठी अनुदान हे देण्यात येणार आहेत तसेच टीएमआर व फॉडर ब्लॉक निर्मिती आणि वैरण बियाणे यांच्या उत्पादन करण्याकरीता 50 % इतके अनुदान हे देण्यात येणार आहे. या योजने चे सुद्धा अनुदान जास्तीत जास्त 50 लक्ष रुपये इतके असणार आहेत. तसेच या योजने अंतर्गत जो लाभ मिळणार आहे. 50 % इतके अनुदान त्या अनुदान व्यतिरिक्त लागणारा खर्च म्हणजेच उर्वरित निधी हा बँकेकडून कर्ज च्या रूपाने घ्यव्याचा आहेत.

 

 

हे नक्की वाचा:- कलाकार मानधन योजना काय आहे ? अर्ज कसा करायचा

Rashtriya pashudhan vikas abhiyan yojana लाभ कोण कोण घेऊ शकतो:-

या Rashtriya pashudhan vikas abhiyan yojana चा लाभ हा खालील प्रमाणे घेऊ शकतात.

व्यक्तीगत लाभ मिळवून घेता येतो, व्यावसायिक संस्था या योजने अंतर्गत लाभ घेऊ शकतात, स्वयं सहायता बचत गट सुद्धा या योजने अंतर्गत लाभ घेऊ शकतात तसेच या योजने अंतर्गत शेतकरी उत्पादक संस्था सुद्धा लाभ घेऊ शकतात, शेतकरी सहकारी संस्था सुद्धा लाभ घेऊ शकतात, कलम 8 अंतर्गत स्थापन झालेली कंपनी, सहकारी दुध उत्पादक संस्था, सह जोखिम गट, सहकारी संस्था तसेच स्टार्टअप ग्रुप इत्यादी या योजने अंतर्गत लाभ घेवू शकणार आहे.

 

 

राष्ट्रीय पशुधन विकास अभियान योजना अर्ज कसा करायचा (how to apply for pashudhan vikas abhiyan yojana :-

या राष्ट्रीय पशुधन विकास अभियान योजना अंतर्गत लाभ घेण्यासाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज हा करावा लागणार आहे.

 

या योजनेच्या अर्ज करण्यासाठी https://www.nlm.udyammitra.in

या वेबसाईट वरून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावयाचा आहे.

 

 

राष्ट्रीय पशुधन विकास अभियान योजना Rashtriya pashudhan vikas abhiyan yojana च्या सर्व सुचना या आपल्या महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईट https://ahd.maharashtra.gov.in व केंद्र शासनाच्या https://www.nlm.udyammitra.in या पशुसंवर्धन विभागाच्या वेबसाईट वर उपलब्ध आहेत.

 

 

 

राष्ट्रीय पशुधन विकास अभियान योजना कागदपत्रे documents for Rashtriya pashudhan vikas abhiyan yojana :-

२) प्रकल्प अहवाल DPR ,

२) पॅन कार्ड,

३) आधार कार्ड,

४) रहिवाशी दाखला,

५) बँकेचा रद्द केलेला चेक

६) छायाचित्र

 

 

इत्यादी कागदपत्रे ही शेळी, मेंढी, कुक्कुट व वराह पालनाकरीता 50 लाख रुपये अनुदान देणाऱ्या राष्ट्रीय पशुधन विकास अभियान योजना साठी लागतात.

 

 

 

 

Leave a Comment