पीक विमा चे हेक्टरी 38 हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात पडण्यास सुरुवात

पीक विमा योजना अंतर्गत ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झालेले होते, अश्या पीक विमा क्लेम केलेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये थेट रक्कम ही जमा करण्यात आलेली होती. ही पीक विमा रक्कम हेक्टरी ३८००० रुपये इतकी रक्कम वितरित करण्यात आलेली होती. पीक विमा चे हेक्टरी 38 हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात पडण्यास सुरुवात. crop insurance हेक्टरी 38 हजार रुपये खात्यात पडण्यास सुरुवात आपले नाव पहा.

 

पीक विमा चे हेक्टरी 38 हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात पडण्यास सुरुवात

 

 

ज्या शेतकरी बांधवांनी वर्ष 2018 मध्ये रब्बी पिक विमा भरला होता, अश्या शेतकऱ्यांसाठी खूप महत्वपूर्ण अपडेट आलेली आहे. अशा शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. या शेतकऱ्यांना आता पीक विमा मिळणार आहे. वर्ष २०१९ मध्ये बऱ्याच शेतकऱ्यांना २०१८ चा मिळाला होता, तर अनेक शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला नव्हता आता अशा उर्वरित पीक विमा लाभापासून वंचित असणाऱ्या शेतकऱ्यांना आता त्यांच्या थेट बँक खात्यात पीक विम्याची नुकसान भरपाई रक्कम जमा करण्यात येणार आहे.

हे नक्की वाचा:- या शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम वाटप सुरू असे चेक करा तुमचे नाव

 

पीक विमा योजना अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या रब्बी पीक विम्याची यादी जाहीर झालेली आहेत. या याद्या या पूर्वीच प्रकाशित झालेल्या होत्या. जर तुमचे या पीक विमा च्या यादीत नाव असेल तर तुम्हा वर्ष २०१८ चा रब्बी पीक विमा तुमच्या बँक खात्यात थेट ट्रान्स्फर करण्यात येणार आहे. रब्बी पीक विमा योजना वंचित लाभार्थ्यांना नुकसानीची रक्कम आता पीक विमा भरलेल्या लाभार्थ्यांना थेट बँक जमा करण्यात येणार आहेत.

 

हे नक्की वाचा:- फळ पीक विमा योजना २०२०-२१ ची यादी जाहीर असे पहा तुमचे नाव

 

२०१८ च्या रब्बी च्या सर्व पीक विमा योजना च्या आतापर्यंत प्रकाशित झालेल्या आहेत. जर या पीक विमा यादी मध्ये तुमचे नाव नसेल तर लवकरच उर्वरित याद्या ह्या प्रकाशित केल्या जाणार आहेत.

Leave a Comment