मित्रानो आपल्या जमिनीचा सातबारा आणि फेरफार हे खूप महत्त्वाचे दस्तेवज असते. त्यामुळे आपल्या जमिनीची सर्व माहिती आपल्याला फेरफार मधून तसेच सातबारा वरून मिळत असल्यामुळे आपल्याला आपल्या जमिनीचे जुने सातबारा व फेरफार उतारा यांच्यामुळे आपण आपल्या जमिनीची संपूर्ण माहिती मिळत असते. आणि आता आपल्याला सण 1880 पासूनचे जुने सातबारे उतारे व फेरफार उतारे ऑनलाईन पद्धतीने पाहता येणार आहे.land records, land records online maharashtra
जुने सातबारे व फेरफार उतारा ऑनलाइन पहा सण 1880 पासूनचे |
आपल्या जमिनीशी संबंधित सर्वात महत्वाचा विषय म्हणजे जमिनीचे फेरफार असतो. सातबारा हा आपल्या जमिनीचा आरसा असतो. आपल्या जमिनीची सर्व माहिती त्या satbara मध्ये असते. तसेच ferfar हा आपल्या जमिनीत केलेला बदल असतो. त्यामुळे आपल्या जमिनीचे सर्व व्यवहार आपण फेरफार वरून माहित करून घेऊ शकतो. आपल्या जमिनीचा एक प्रकारे इतिहा सच आपण जुन्या सातबारा व फेरफार च्या साहाय्याने माहित करून घेऊ शकतो. आपण आपली जमीन याआधी कोणाच्या नावावर होती, या जमिनीमध्ये व्यवहार करून काय काय बदल करण्यात आले याविषयी संपूर्ण माहिती आपण जुन्या सातबारा उतारा व फेरफार मधून मिळवू शकतो. त्यामुळे आपल्याला जर आपल्या जमिनीचे जुने सातबारा उतारा व फेरफार ऑनलाईन पद्धतीने मिळत असेल तर ती आपल्यासाठी खूप महत्वपूर्ण गोष्ट आहे. land records, land records कारण की हे फेरफार आपल्याला 1980 पासूनचे मिळत असल्यामुळे आपली जमीन सुरुवातीला कोणाजवळ होती, त्यांनी त्या जमिनीमध्ये कसा बदल केला ह्या सर्व गोष्टी आपल्याला माहिती होतात
हे नक्की वाचा:- जमीन नावावर करण्यासाठी लागणार फक्त १०० रुपये
सुरुवातीला हे जुने सातबारा उतारा व फेरफार उतारे हे फक्त तहसील कार्यालयात प्रत्यक्ष जाऊन मिळवावे लागत होते परंतु आता महाराष्ट्र शासनाच्या वतीने ई-अभिलेख या मोहिमेच्या किंवा प्रकल्पाच्या अंतर्गत आता सण 1880 पासूनचे जुने सातबारे उतारे व फेरफार उतारे ऑनलाईन पद्धतीने पाहता येणार आहे.
महाराष्ट्र शासनाच्या या प्रकल्पामुळे आता आपण जमिनीचा जुने सातबारा उतारा व फेरफार (land records) मध्ये काय बदल झाले हे ऑनलाईन पाहू शकणार आहेत.
जुने सातबारा उतारा व फेरफार पाहण्यासाठी तुम्हाला या भूमी व अभिलेखाच्या या
bhulekh.mahabhumi.gov.in या website var जाऊन तुम्ही हे जुने सातबारा उतारा व फेरफार ऑनलाईन पद्धतीने पाहू शकतात.
हे नक्की वाचा:- अतिवृष्टी नुकसान भरपाई यादी जाहीर
जुने सातबारा उतारा व फेरफार उतारा पाहण्यासाठी इथे क्लिक करा