कुसुम सोलर पंप योजना नवीन दर जाहीर | Kusum Solar Pump Yojana New Rates 2022

कुसुम सोलर पंप योजना च्या अंतर्गत सोलर पंप बसविण्यासाठी ९० ते ९५ टक्के इतके अनुदान हे देण्यात येत असते. ही कुसुम सोलर पंप योजना सुरू झालेली आहे, आणि या योजने साठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सुद्धा मागविण्यात येत आहेत.

कुसुम सोलर पंप योजना नवीन दर जाहीर | Kusum Solar Pump Yojana New Rates 2022

 

कुसुम सोलर पंप योजना चे नवीन दर हे आता जाहीर झालेले आहेत. वर्ष २०२२ करिता कुसुम सोलर योजनेचे नवीन दर हे जाहीर झालेले आहेत. ते kusum solar yojana new rates खालील प्रमाणे आहेत.

कुसुम सोलर पंप योजना नवीन दर जाहीर | Kusum Solar Pump Yojana New Rates 2022

 

कुसुम सोलर पंपाची एकूण किंमत ( सबसिडी वगळता):-

३ एच.पी. पंप किंमत (डी.सी.) – १९३८०३ रुपये

 

५ एच.पी. पंप किंमत (डी. सी.) – २६९७४६ रुपये

 

७.५ एच.पी. पंप किंमत (डी.सी.)- ३७४४० रुपये

 

वरील किमती ह्या कुसुम सोलर पंप ची एकूण किमती आहेत, त्या किमती मध्ये कोणत्याही प्रकारची सबसिडी टाकलेली नाही. तसेच वरील किमती ह्या जी.एस.टी. टाकून आहेत.

 

 

 

कुसुम सोलर पंप लागल्यानंतर खुल्या प्रवर्गातील लाभार्थ्यांना भरावयाचा लाभार्थी हिस्सा:-

 

३ एच.पी पंप – किंमत – १९३८० (gst सहित रक्कम)

 

५ एच.पी पंप – किंमत – २६९७५ (gst सहित रक्कम)

 

७.५ एच.पी पंप –किंमत – ३७४४० (gst सहित रक्कम)

 

 

जर तुम्ही खुल्या प्रवर्गातील असल्यास तुम्हाला कुसुम सोलर पंप योजना अंतर्गत पंप मिळाल्यास तुम्हाला वरील प्रमाणे रक्कम भरावी लागेल.

 

कुसुम सोलर पंप लागल्यानंतर अनुसुचित जाती/अनुसुचित जमाती यांना भरावयाचा लाभार्थी हिस्सा:-

 

जर लाभार्थी हा अनुसुचित जाती/अनुसुचित जमाती मधील असेल तर त्या लाभार्थ्यास कुसुम सोलर पंप लागल्या नंतर खालील प्रमाणे रक्कम भरावी लागते.

 

३ एच.पी पंप – – एकूण जमा करायची रक्कम ९६९० रुपये ( gst सहित)

 

५ एच.पी पंप – – एकूण जमा करायची रक्कम १३४८८ रुपये ( gst सहित)

 

७.५ एच.पी पंप – – एकूण जमा करायची रक्कम १८७२० रुपये (gst सहित)

 

वरील प्रमाणे रक्कम ही अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती या प्रवर्गातील लाभार्थ्यांना भरावी लागेल. वर्ष २०२२ मध्ये ही कुसुम सोलर पंप योजना ची नवीन रक्कम लागू राहणार आहेत.

 

 

Leave a Comment