या शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम वाटप सुरू; असे चेक करा तुम्हाला किती मिळाला पीक विमा

मित्रांनो आपण पाहत आहोत की, गतवर्षी म्हणजेच २०२१ मध्ये अवकाळी पाऊस, मुसळधार पाऊस, गारपीट तसेच अतिवृष्टी मुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकाचे आतोनात नुकसान झालेले होते. मग त्या शेती पिकामध्ये सोयाबीन,कापूस, तूर,उडीद, मुग अश्या अनेक पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. वातावरणातील बदलामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना नुकसानीस सामोरे जावे लागते. शेतकऱ्यांचा तोंडाशी आलेल्या घास हा या नुकसानीमुळे हिसकावून घेण्यात आलेला होता. एकंदरीतच या नुकसानीमुळे शेतकऱ्यांना आपेक्षित उत्पन्न हे मिळू शकले नाही. त्यामुळे आता शेतकरी बांधव आर्थिक अडचणीत सापडलेला आहे. Pik Vima yadi maharshtra

 

या शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम वाटप सुरू; असे चेक करा तुम्हाला किती मिळाला पीक विमा,पीक विमा योजना,पीक विमा योजना 2020-21,पीक विमा कसा चेक करायचा,पीक विमा योजना 2020-21 यादी

 

 

पीक विमा योजना ही केंद्र पुरस्कृत योजना आपल्या महाराष्ट्र राज्यात राबविण्यात येत असते. ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झालेले असते. अशा शेतकऱ्यांना Crop Insurance च्या माध्यमातून नुकसान भरपाई ही देण्यात येत असते. आणि पीक विमा योजना अंतर्गत नुकसान भरपाई मिळविण्यासाठी शेतकरी पीक विमा काढत असतात. आणि पीक विमा काढल्या नंतर शेतकऱ्यांच्या शेती पिकाचे नुकसान झाल्यास त्यांना पीक विमा क्लेम करून घ्यायचा असतो, त्यानंतर पंचनामा झालेल्या शेतीपिकांचे नुकसान भरपाई(Crop insurance compensation) ही शेतकऱ्यांना त्यांच्या बँक खात्या (Bank account) थेट जमा केली जाते.

हे नक्की वाचा:- पीक विमा न मिळाल्यास तक्रार निवारण कसे करावे? 

 

 

परंतु अनेक भागात शेतकऱ्यांनी पीक विमा क्लेम केलेला असून सुद्धा त्यांच्या शेती पिकाचे पंचनामे झाले नाही, आणि बऱ्याच भागात पंचनामे होऊन सुद्धा पीक विमा रक्कम मिळालेली नव्हती त्यामुळे हे शेतकरी बांधव त्रस्त झाले होते.

 

 

परंतु पीक विमा रक्कम मिळविण्यासाठी वारंवार शेतकऱ्यांकडून अधिकाऱ्यांकडून पाठपुरावा करण्यात येत होता, शेतकरी त्यांच्या हक्काची रक्कम मिळविण्याकरिता लढत होते त्यामुळे आता पिक विमा कंपन्यांना नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनी केलेले पीक विमा क्लेम हे मंजूर करून त्यांना योग्य ती नुकसान झालेल्या प्रमाणात पीक विमा रक्कम मंजूर करून लाभार्थ्यांच्या बँक खात्यात थेट जमा करावी लागत आहे.

 

 

हे नक्की वाचा:- फळ पीक विमा योजना या जिल्ह्याची यादी जाहीर

 

 

त्यामुळे आता बऱ्याच शेतकऱ्यांना पीक विमा जमा झाल्याचे एसएमएस येण्यास सुरुवात ही झालेली आहे. परंतु ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा क्लेम केला होता पण त्यांना अजून पीक विमा मिळाल्याचा एसएमएस आलेला नाही अशा शेतकऱ्यांनी थोडा वेळ वाट पाहावी कारण जसजसे पीक विमा क्लेम हे मंजूर केले जातील तस तसे त्या पीक विमा क्लेम केलेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये विमा रक्कम ही थेट ट्रान्स्फर करण्यात येणार आहे.pik vima 2021 osmanabad,pik vima 2021 list kaise dekhe,pik vima 2021 maharashtra,pik vima 2021 yadi

 

 

 

आपल्याकडे आलेल्या माहिती नुसार रिलायन्स जनरल इन्शुरन्स या पीक विमा कंपनी द्वारे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनी केलेले पीक विमा क्लेम हे मंजूर करून त्यांची पीक विमा नुकसान भरपाई रक्कम ही आता त्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये थेट ट्रान्स्फर करण्यात सुरुवात झालेली आहे.पीक विमा यादी 2021,पीक विमा योजना,पीक विमा योजना 2020-21,पीक विमा कसा चेक करायचा,पीक विमा योजना 2020-21 यादी

 

हे सुध्दा वाचा:- पोक्रा योजना काय आहे? या योजने अंतर्गत अर्ज कसा करायचा?

खालील लिंक वर क्लिक करून तुम्ही तुमच्या पिक विमा नुकसानभरपाईचे स्टेटस हे चेक करू शकतात.

 

स्टेटस चेक करण्यासाठी येथे क्लिक करा.

 

Click here 

 

 

 

Leave a Comment