कुसुम सोलर पंप योजना 2023 | Kusum Solar Pump Online form start

कुसुम सोलर पंप योजना मार्फत आपल्या महाराष्ट्र राज्यातील शेतकरी बांधवांना कुसुम सोलर पंप योजना अंतर्गत सोलर पंप हे वितरित करण्यात येत असतात. आणि या kusum solar pamp yojana अंतर्गत लाभ घेण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज हे करावे लागत असतात. आणि हे कुसुम सोलर पंप योजना साठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज हे सुरू झालेले आहेत. Kusum Solar Pump Online Form started

 

कुसुम सोलर पंप योजना 2022 | Kusum Solar Pump Online form start

 

 

कुसुम सोलर पंप योजना विषयी संपूर्ण माहिती आपण या लेखामध्ये पाहत आहोत. या कुसूम सोलर पंप योजना अंतर्गत ९० ते ९५ टक्के इतके अनुदान हे देण्यात येत असते. जर अर्जदार हा sc किंवा st या प्रवर्ग मधील असेल तर ९५ % इतके अनुदान हे देण्यात येत असते. आणि अर्जदार हा इतर प्रवर्ग मधील असेल तर ९० % इतके अनुदान हे देण्यात येत आहे.

 

Kusum Solar Pump safe Village List काय आहे? :-

 

सेल्फ व्हिलेज लिस्ट म्हणजे ज्या ठिकाणी महावितरण अजून पर्यंत वीज पोहचवत नाही अशा भागाला safe Village List असे म्हणतात. या सेफ व्हिलेज लिस्ट मध्ये जर तुमच्या गावाचे नाव असेल तर तुम्हाला कुसुम सोलर पंप योजना चा डायरेक्ट फॉर्म भरू शकतात. कारण की तुमच्या गावात वीज पोहचलेली नाही, म्हणजेच तुम्ही कुसुम सोलर पंप योजना साठी बिनशर्त पात्र आहात.

 

 

जर तुमच्या गावचे लिस्ट मध्ये नाव नसेल तर तुम्ही डिझेल पंप आहे म्हणून नोंदणी करून घेऊ शकतात. आणि या कुसुम सोलर पंप योजनेचा लाभ घेऊ शकता. कुसुम सोलर पंप योजना राज्यातील 34 जिल्ह्यांमध्ये राबविण्यात येत आहेत.

 

 

 

कुसुम सोलर पंप योजना अनुदान किती आहे:-

कुसुम सोलर पंप योजना नुसार देण्यात येत असलेले अनुदान हे जात प्रवर्ग आणि पंप नुसार देण्यात येत असते. पंप हे 3 एचपी, 5 एचपी, 7.5 Hp पर्यंत उपलब्ध आहे.

 

या कुसुम सोलर पंप योजना नुसार देण्यात येणार असलेले अनुदान हे सर्वसाधारण प्रवर्गातील लाभार्थ्यांसाठी 90% टक्के अनुदान हे देण्यात येत असते. तसेच अर्जदार हे अनुसूचित जाती अनुसूचित जमातीतील या प्रवर्गातील असेल तर 95% टक्के इतके अनुदान हे या योजने अंतर्गत देण्यात येत असते.

 

 

 

कुसुम सोलर पंपाचे नवीन दर (Kusum Solar Pump Yojana New Rates ) :-

३ एच.पी. पंप किंमत – १९३८०३ रुपये

 

५ एच.पी. पंप किंमत – २६९७४६ रुपये

 

७.५ एच.पी. पंप किंमत – ३७४४० रुपये

 

हे सर्व दर सबसिडी वगळून आहे.

 

 

 

 

Leave a Comment