घरकुलांचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी केंद्राचा मोठा निर्णय, खुशखबर |Pmayg extended upto 2024

मित्रांनो प्रधान मंत्री आवास योजना अंतर्गत घरकुल योजना मिळविण्याचे स्वप्न पाहत असलेल्या देशातील गरीब व गरजू लोकांसाठी केंद्र सरकारने मोठी खुशखबर दिली आहे. घरकुल योजना ही प्रधान मंत्री आवास योजना – ग्रामीण ही आता मार्च 2024 या वर्ष पर्यंत चालू ठेवण्याचा असा एक महत्वपूर्ण निर्णय हा केंद्र सरकारने घेतलेला आहे. प्रधान मंत्री आवास योजना – ग्रामीण (PMAY-G) ही आता जास्त दिवस चालणार आहे. आणि याच अनुषंगाने आता देशातील सर्व गरीब लोक जे दरवर्षी प्रधान मंत्री आवास योजना – ग्रामीण (PMAY-G) अंतर्गत घरकुल मिळेल अशी दरवर्षी वाट पाहत असतात अशा सर्व नागरिकांना हि खुशखबर मिळालेली आहे. त्यामुळे आता ग्रामीण भागातील सर्व लोकांना स्वतःच पक्क घर मिळेल हे नक्की झालेले आहे. आणि आता या नवीन वाढीव योजने साठी 2,17,257 कोटी रुपये इतका निधी हा मंजूर करण्यात आला आहे.

घरकुलांचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी केंद्राचा मोठा निर्णय, खुशखबर |Pmayg extended upto 2024,gharkul yojana 2021-2022, pmay gramin list declaire, pmay new list, pmay gramin list maharashtra
घरकुलांचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी केंद्राचा मोठा निर्णय, खुशखबर |Pmayg extended upto 2024

 

 

हे नक्की वाचा:- सिंचन विहीर अनुदान योजना अर्ज सुरू असा करा अर्ज

याच पंतप्रधान घरकुल योजना संबंधी केंद्रीय मंत्री मंडळाची बैठक ही पार पडली होती, ही केंद्रीय मंत्री मंडळाची बैठक देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली आणि या पंतप्रधान आवास योजना ग्रामीण (PMAY-G) ला 2024 पर्यंत वाढविण्याच्या निर्णय हा मंत्री मंडळ बैठकीत घेण्यात आलेला आहे. या मुळे आता ग्रामीण भागातील विकासासाठी या योजने मुळे नक्कीच चालना मिळणार आहे. उर्वरित घरांच्या बांधकामासाठी लवकरच अनुदान हे देण्यात येणार आहे. Pmayg extended upto 2024

 

पंतप्रधान आवास योजना ग्रामीण बद्दल कोणता निर्णय घेण्यात आला:-

ही प्रधान मंत्री आवास योजना – ग्रामीण (PMAY-G) 2024 पर्यंत चालू ठेवण्याचा एक महत्वपूर्ण असा निर्णय हा घेण्यात आलेला आहे.

Pradhan Mantri awas Yojana gramin अंतर्गत एकूण 2.95 कोटी घरांचे लक्ष्य हे ठेवण्यात आलेले आहे. आता वर्ष 2024 पर्यंत उर्वरित घरे ही टप्या टप्याणें पूर्ण करण्यात येणार आहे.आणि या वर्षीच्या उद्दिष्टासाठी ची रक्कम सुद्धा वितरित करण्यात येणार आहे. एकूण 2024 पर्यंत घरकुल योजना वर 2,17,257 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे. केंद्र शासनाच्या आणि राज्य सरकार यांच्या वाटा असेल. gharkul yojana 2021-2022, pmay gramin list declaire, pmay new list, pmay gramin list maharashtra

 

Pm awas yojna संबंधीत या निर्णयाचा लाभ कसा मिळणार:-

ही पंतप्रधान आवास योजना ग्रामीण ही 2024 पर्यंत सुरू ठेवल्यामुळे ग्रामीण भागात बऱ्याच लोकांना घरे मिळतील.

उर्वरित सर्व घरे ही बांधण्यात येणार आहे. या वर्षी च्या उद्दिष्टांसाठी निधी हा मंजूर करण्यात आला आहे. उर्वरित सर्व घरे वर्ष 2024 पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहेत. त्यामुळे जे व्यक्ती घरकुल योजना ग्रामीण अंतर्गत घरकुलाची वाट पाहत होते अशा सर्व नागरिकांना आता २०२४ पर्यंत योजना चालणार असल्याने घरुकल मिळण्याचा मार्ग हा मोकळा झाला आहे. त्यामुळे नक्कीच जे बांधव घरकुल च्या प्रतीक्षेत होते त्यांच्यासाठी ही आनंदाची व महत्वपूर्ण बातमी आहे.

 

हे नक्की वाचा:- अतिवृष्टी नुकसान भरपाई यादी जाहीर

Leave a Comment