जमीन नावावर करण्यासाठी, लागणार फक्त 100 रुपये

जमीन नावावर करायची, लागणार फक्त 100 रुपये,

मित्रांनो आता जमिनीचे हस्तांतरण हे फक्त 100 रुपयांमध्ये करता येणार आहे. त्यासाठी आपल्या महाराष्ट्र शासनाच्या वतीने एक परिपत्रक काढण्यात आलेले आहे. आणि या परिपत्रकात मोठ्या प्रकारचे बदल हे करण्यात आलेले आहे.  त्यामुळे आपल्या महाराष्ट्र राज्यातील बऱ्याच लोकांच्या मनात संभ्रम झाला होता. या परिपत्रकात जमिनीचे हस्तांतरण वाटणी पत्र 100 रुपया मध्ये आता होणार आहे.

सुरुवातीला जर तुम्हाला तुमच्या वडिलांची जमीन मुलाच्या नावावर किंवा मुलींच्या नावावर किंवा तुमच्या आई ची जमीन ही तुमच्या मुलाच्या नावावर किंवा मुलींच्या नावावर करायची असल्यास जमीन नावावर करण्यासाठी मुद्रांक शुल्क हे भरावे लागत होते, परंतु सुरुवातीला जमीन ही आपल्याच कुटुंबा

जमीन नावावर करण्यासाठी, लागणार फक्त 100 रुपये
जमीन नावावर करण्यासाठी, लागणार फक्त 100 रुपये

 

ह नावावर करण्यासाठी, लागणार फक्त 100 रुपये
तील व्यक्तीचा नावाने करताना सुद्धा मुद्रांक शुल्क हे भरावे लागत होते. याच कारणामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात मुद्रांक शुल्क भरल्या मुळे शेतकऱ्यांची जमीन त्याच्याच कुटुंबातील इतर सदस्याच्या नावाने करत असताना खूप जास्त मुद्रांक शुल्क भरल्याने आर्थिक बोजा हा सहन करावा लागत होता. परंतु आता असे राहिले नाही,आपल्या महाराष्ट्र शासनातर्फे नवीन परिपत्रक हे काढण्यात आलेले असून वडिलांची अथवा आई ची जमीन त्यांच्या मुलांच्या नावाने करत असताना  या संबंधीचे अधिकार हे तहसिलदार यांना देण्यात आलेले आहे.

हे सुध्दा वाचा:- शेत तळे अनुदान योजना सुरू

आणि याच परिपत्रक चा आधार घेऊन तहसिलदार साहेब यांच्या अधिकारात हे वाटणी पत्र आता 100 रुपयांच्या स्टॅम्प वर सुद्धा होणार आहे. या साठी कोणत्याही प्रकारची अडचण नसल्याचे लक्षात आणून देण्यात आले. त्यामुळे महाराष्ट्र महसूल अधिनियम कलम 85 नुसार जे व्यक्ती एकमेकांच्या रक्ताच्या नात्यात येतात अशा रक्ताच्या नात्यातील हस्तांतरणाची प्रकरणे ही तात्काळ निकाली काढण्यात यावी अशा सूचना महाराष्ट्र शासनाच्या तर्फे तहसिलदार साहेब यांना देण्यात आलेल्या आहेत. आणि आता याच कारणामुळे आता रक्ताच्या नात्यातील कोणत्याही व्यक्तीच्या नावाची जमिनीचे हस्तांतरण इतर सदस्य यांच्या नावावर करायची असल्यास 100 रुपयांच्या स्टॅम्प पेपर वर सुद्धा करण्यात येणार आहेत.

 

आता अशा प्रकारे तुम्ही 100 रुपयांच्या स्टॅम्प पेपर वर जमिनीचे हस्तांतरण/नावे करू शकतात.

 

हे नक्की वाचा:- पोक्रा योजना अंतर्गत अनेक योजना साठी अर्ज करू

Leave a Comment

error: Content is protected !!