फळ पीक विमा योजना २०२० यादी जाहीर | falpik vima yadi 2020 declaire

ज्या शेतकऱ्यांनी वर्ष २०२० मध्ये फळ पीक विमा काढला होता, अशा फळ पीक विमा काढणाऱ्या शेतकऱ्यांची यादी ही जाहीर झालेली आहे. वर्ष २०२० या वर्षात फळ पिकांचे  नैसर्गिक आपत्ती मुळे तसेच अवेळी पाऊस, गारपीट या मुळे फळ पीक हे अत्यंत कमी प्रमाणात पिकले होते. त्यामुळे आपल्या राज्यातील फळ पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झालेले होते. त्यामुळे वर्ष २०२० मध्ये ज्या फळबाग उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान झालेले होते अशा नुकसान झाल्या नंतर क्लेम केलेल्या व पात्र शेतकऱ्यांना aic of india यांच्या मार्फत फळ उत्पादक शेतकऱ्यांना विमा चा परतावा हा देण्यात आला आहे.

फळ पीक विमा योजना २०२० यादी जाहीर | falpik vima yadi 2020 declaire

 

 

आणि या फळ पीक विमा योजना ची यादी सुद्धा जाहीर झालेली आहे. तुम्हाला आम्ही आपल्या महाराष्ट्र राज्यातील सर्वच जिल्ह्याची फळ पीक विमा योजना यादी ही पुरवली आहे. तुम्ही खालील लिंक वर क्लिक करून तुमच्या जिल्ह्याची तसेच तुमच्या गावाची फळ पीक विमा यादी डाऊनलोड करू शकतात. फळ पीक विमा योजना २०२० यादी जाहीर | falpik vima yadi 2020 declaire

 

फळ पीक विमा योजना यादी कशी पहायची:-

Fal pik vima yadi पाहण्यासाठी तुम्हाला आम्ही खाली लिंक दिलेल्या आहेत, त्या लिंक वर क्लिक करून तुम्ही fal pik vima yadi ही डाऊनलोड करू शकतात.

हे सुध्दा वाचा:- फळ पीक विमा योजना निधी मंजूर 

Fal pik vima yadi डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. त्या लिंक वर क्लिक केल्या नंतर तुमचा जो जिल्हा असेल म्हणेच ज्या जिल्ह्यात तुमचे शेतजमीन तसेच फळबाग असेल त्या जिल्ह्यावर क्लिक करा. आंबिया बहार २०२० फळ पीक विमा यादी

 

आता तुम्ही क्लिक केल्या नंतर तुम्हाला हव्या असलेल्या जिल्ह्याची fal pik vima yadi तुमच्या मोबाईल किंवा कम्प्युटर मध्ये डाऊनलोड होईल.

हे नक्की वाचा:- या तारखेला जमा होणार पी एम किसान सन्मान निधी चे २००० रुपये

यादीत आपले नाव पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करून  आपल्या जिल्ह्याची यादी पहा.

फळ पीक विमा यादी डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

वेबसाईट लिंक 

 

LIST OF BENEFICIARY FARMERS ON AIC RWBCIS RABI 2019-20 INDEX BASED CLAIMS

 

 

LIST OF BENEFICIARY FARMERS ON AIC RWBCIS RABI 2019-20 ILA CLAIMS

 

सर्व फळ पीक विमा उत्पादक शेतकऱ्यांना ही माहिती शेअर करा.

 

 

Leave a Comment