बांधकाम कामगार योजना काय आहे, अर्ज प्रक्रिया | Bandhkam Kamgar Yojana

आजच्या या लेखा मध्ये आपण बांधकाम कामगार योजना या विषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत. बांधकाम कामगारांना विविध कल्याणकारी योजनांचा लाभ मिळवून देण्यात येत असतो. बांधकाम कामगार अंतर्गत अनेक योजनांसाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला सुरुवातीला बांधकाम कामगार म्हणून नोंदणी करावी लागते. तुम्ही ऑफलाईन किंवा ऑनलाईन पद्धतीने बांधकाम कामगार म्हणून नोंदणी करू शकतात. आजच्या या लेखा मध्ये आपण बांधकाम कामगार नोंदणी कशी करायची, पात्रता, अटी व निकष तसेच बांधकाम कामगार म्हणून नोंदणी झाल्या नंतर मिळणाऱ्या विविध योजनांचे अर्ज या विषयी माहिती पाहणार आहोत.bandhkam kamgar yojana

 

 

बांधकाम कामगार योजना काय आहे, अर्ज प्रक्रिया | construction worker yojana, construction worker scheme bandhkam kamgar yojanaबांधकाम कामगार योजना काय आहे, अर्ज प्रक्रिया | Bandhkam Kamgar Yojana
बांधकाम कामगार योजना काय आहे, अर्ज प्रक्रिया | Bandhkam Kamgar Yojana

 

 

 

Table of Contents

 

बांधकाम कामगार नोंदणी साठी पात्रता निकष:-

नोंदणी करणारा बांधकाम कामगार हा १८ ते ६० वर्षे या वयोगटातील असावा लागतो.

जो व्यक्ती बांधकाम कामगार म्हणून अर्ज किंवा नोंदणी करणार आहे त्याने मागच्या 12 महिने म्हणजेच एक वर्षात 90 दिवसांपेक्षा जास्त दिवस हे बांधकाम कामगार म्हणून काम केलेले असावे लागणार आहे.bandhkam kamgar yojana

 

 

हे सुध्दा वाचा:- नानासाहेब देशमुख कृषी संजीवनी योजना

 

बांधकाम कामगार नोंदणी करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे Documents for Bandhkam Kamgar Yojana

 

बांधकाम कामगार म्हणून नोंदणी करण्यासाठी तुम्हाला अर्ज करताना काही कागदपत्रे सादर करावी लागतात. त्यासाठी तुम्हाला खालील कागदपत्रे जोडून अर्ज हा सादर करावा लागतो. bandhkam kamgar yojana

 

१)वयाचा पुरावा(वय वर्ष १८-६०)

२) कामगार म्हणून 90 दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र

३)गावचा रहिवासी असल्याचा दाखला

४)ओळखपत्र पुरावा

५)३ पासपोर्ट फोटो(अर्ज करणाऱ्याचे)

 

 

 

हे नक्की वाचा:- गाई म्हशी शेळी खरेदी करण्यासाठी अनुदान

 

बांधकाम कामगार ऑफलाईन अर्ज :-

Bandhkam Kamgar Yojana Application Process

बांधकाम कामगारांना ऑफलाईन अर्ज करण्यासाठी लागणारा ऑफलाईन अर्जाची लिंक खाली दिलेली आहे.

mahabocw worker registration offline form खालील लिंक वर मिळेल

बांधकाम कामगार ऑफलाईन अर्ज इथे क्लिक करा.

 

 

 

बांधकाम कामगारांना मिळणाऱ्या योजना:-

 

१)कामगारांचे आरोग्य शिबिर

२)अवजारे खरेदी करण्यासाठी 5000 रुपयाची मदत

३)अत्यावश्यक किट

४)सेफ्टी किट

५)विविध योजनांच्या लाभाचे वितरण

६)कोविड-19 मदत निधी चे हस्तांतरण

७)कुटुंबात शिकत असलेल्या मुलांना स्कॉलरशिप

८)कामगारांना विमा कवच

९)कामगाराच्या मुलांना mscit कोर्स करण्यासाठी अनुदान

 

अश्या प्रकारच्या भरपूर योजनांचा लाभ हा पुरुष आणि महिला यांना तसेच त्यांच्या कुटुंबांना बांधकाम कामगार(construction worker scheme) या योजने अंतर्गत देण्यात येत आहे.bandhkam kamgar yojana

 

 

 

बांधकाम कामगार योजना ऑनलाईन अर्ज:-

बांधकाम कामगार योजना अंतर्गत लाभ घेण्यासाठी तुम्ही ऑनलाईन पद्धतीने सुध्दा अर्ज करू शकतात. त्यासाठी तुम्ही खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून अर्ज करू शकतात.

bandhkam kamgar yojana, How to Apply for Bandhkam Kamgar Yojana

बांधकाम कामगार ऑनलाईन अर्ज लिंक:-

Home

 

हे सुध्दा वाचा:- सिंचन विहीर अनुदान योजना , 2,50,000 रुपये अनुदान

बांधकाम कामगारांना मिळणाऱ्या विविध योजनांचे अर्ज:-

मित्रांनो बांधकाम कामगारांना अनेक योजना ह्या शासनातर्फे देण्यात येत असतात. जसे की उपयोगी वस्तूंची पेटी(संच) त्या मध्ये टिफीन चा डब्बा, स्कूल बॅग, बूट, बॅटरीक अशा प्रकारे १७ घरगुती उपयोगी वस्तू देण्यात येत असतात. सुरक्षा संच, तसेच कामगारांच्या मुलांना स्कॉलरशिप, अवजारे खरेदी करण्यासाठी अनुदान, सुरक्षा विमा योजना अश्या अनेक योजना मिळविण्यासाठी तुम्हाला अर्ज करावा लागतो. त्या अर्जाची लिंक आम्ही खाली दिलेली आहे त्या लिंक वर क्लिक करून तुम्ही तुम्हाला बांधकाम कामगारांना देण्यात येणाऱ्या ज्या योजनेसाठी अर्ज करायचा असेल त्या योजनेवर क्लिक करून तो अर्ज डाउनलोड करून घ्या. आणि नंतर तो अर्ज तुम्हाला जमा करावा लागेल.bandhkam kamgar yojana

 

 

बांधकाम कामगारांना देण्यात येत असलेल्या विविध योजनांचे अर्ज:-

बांधकाम कामगार विविध योजना अर्ज डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.

 

Leave a Comment