कोविड-19 मुळे(कोरोणा) मृत्यू पावलेल्या मृतांच्या वारसांना ५० हजार मदत, अर्ज सुरू | covid19 50 hajar madat

covid19 madat 50 hajar arj prakriya

कोरोणा महामारी मुळे संपूर्ण देशभरात अनेक जणांनी आपल्या जवळच्या व्यक्तींना गमावले आहे. कोरोणा च्या दुसऱ्या लाटेमध्ये अनेक जणांना कोरोणा या वैश्विक महामारीची लागण झालेली होती. त्या मुळे संपूर्ण देशभरात या महामारी ने थैमान घातला होता. त्याच अनुषंगाने ज्या लोकांनी आपल्या प्रिय व्यक्तींना या वैश्विक महामारी च्या काळात गमावले आहे, अशा लोकांच्या निकट वर्तीयाना म्हणजेच त्यांच्या नातेवाईकांना आता ५०००० रुपये इतकी रक्कम मदत म्हणून देण्यात येणार आहे. या साठी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. या लेखा मध्ये. Corona madat yojana

कोविड-19 मुळे(कोरोणा) मृत्यू पावलेल्या मृतांच्या वारसांना ५० हजार मदत, अर्ज सुरू | covid19 50 hajar madat
कोविड-19 मुळे(कोरोणा) मृत्यू पावलेल्या मृतांच्या वारसांना ५० हजार मदत, अर्ज सुरू | covid19 50 hajar madat

 

 

केंद्र सरकारला सर्वोच्च न्यायालयाने प्रश्न विचारला होता, त्या वेळेस केंद्र सरकारने कोरोना मुळे मृत्यू पावलेल्या मृतांच्या नातेवाईकांना ५०००० रुपये इतकी मदत देण्याचे ठरवले. आणि आता ही मदत शासन निर्णयाच्या अनुषंगाने शासनाने देण्याचे ठरवले आहे. आणि या साठी शासनातर्फे ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

हे सुध्दा वाचा:- गाय म्हैस गट वाटप योजना सुरू असा करा अर्ज

कोरोणा मुळे मृत्यू पावलेल्या नातेवाईकांना मदत देण्यासाठी शासनातर्फे ऑनलाईन वेब पोर्टल हे विकसित केले असून, या ऑनलाईन वेब पोर्टल द्वारे कोरोणा (कोविड-19) covid 19 या आजारामुळे जे व्यक्ती मृत पावले आहे, अशा व्यक्तींच्या वारसास आता ५० हजार रुपये इतकी मदत रक्कम ही देण्यात येत आहे. आणि ही मदत मृतांच्या नातेवाईकांना प्राप्त करुन घेण्यासाठी आवश्यक असलेली सर्व कागद पत्र जोडून मदत मिळविण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज हा करता येईल.

 

कोविड-19 मुळे(कोरोणा) मृत्यू पावलेल्या मृतांच्या वारसांना ५० हजार मदत साठी अर्ज कसा करायचा:-

कोविड-19 मुळे(कोरोणा) मृत्यू पावलेल्या मृतांच्या वारसांना ५० हजार मदत साठी अर्जदारास ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

अर्ज करण्यासाठी अर्जदाराने खालील या वेबसाईट वर लॉगिन करावे आणि आवश्यक कागदपत्रे जोडून अर्ज ऑनलाईन करावा.

अर्ज करण्याची लिंक इथे क्लिक करा

 

कोविड 19 पन्नास हजार मदत कागदपत्रे(covid19 50 hajar madat documents):-

 

कारोणा मुळे मृत्यू पावलेल्या मृतांच्या नातेवाईकांना अनुदान मिळण्यासाठी अर्ज करण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा असल्यास खालील कागदपत्रे ऑनलाईन जोडावी लागतात. covid19 madat 50 hajar

१) अर्ज दाराचे आधार कार्ड

२)मृत्यू दाखला (मृत व्यक्तीचा तपशील)

३) रुग्णालयाचा तपशील (पर्यायी)

४) बँक अकाऊंट नंबर ( जो अर्जदाराच्या आधार सोबत लिंक केलेला असेल तो बँक अकाऊंट नंबर द्यावा)

५) अर्जदाराच्या रद्द केलेला बँक चेक

६)वैद्यकीय अहवाल( मृत्यू कोणत्या कारणाने झाला या संबंधीचा वैद्यकीय अहवाल सादर करायचा आहे)

७)मृत व्यक्तीचा सिटी स्कॅन तसेच आर टी पी सी आर रिपोर्ट जोडावा लागेल.(Corona पन्नास हजार रुपये मदत अर्ज )

हे नक्की वाचा:- सिंचन विहीर अनुदान योजना अर्ज सुरू

जर मृत व्यक्तीची केंद्र सरकारकडे corona या महामारी मुळे मृत्यू झालेला आहे अशी मृत्यूची नोंद

असेल तर अशा मृत पावलेल्या नातेवाईकांना दुसरे कोणतेही कागदपत्रे मागण्यात येणार नाही, आणि त्यांचा अर्ज मंजूर करण्यात येईल तसेच वैद्यकीय प्रमाण पत्र यावर corona मुळे मृत्यू असे असेल तरी सुद्धा जास्त कागदपत्रे जोडायची गरज ही पडणार नाही.

 

अर्ज केल्या नंतर अर्ज दाराच्या बँक खात्यात थेट पैसे जमा करण्यात येईल. आणि मंजूर झालेले सर्व अर्ज फक्त ७ दिवसा करिता वेबसाईट वर उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

 

 

हे नक्की वाचा:- शेत पांदन रस्ते योजना असा करा अर्ज

Leave a Comment