बैलपोळा 2022 माहिती मराठी | Bail Pola 2022 Mahiti Marathi

मित्रानो आपला देश हा समृद्ध देश आहे. आपल्या देशामध्ये अनेक सण साजरे केले जातात. आणि प्रत्येक सणाच वेगवेगळं महत्व आहे. अश्याच या सनांपैकी पोळा हा एक महत्त्वाचा सण आहे.bail pola san mahiti marathi marathi शेतकऱ्यांचा सर्जा-राजाचा सण म्हणजेच “ बैलपोळा “ हा सण आपल्या शेतकरी आणि त्यांच्या शेतात राबणाऱ्या बैला विषयी आहे. बैल पोळा हा सण श्रावण महिन्याच्या अखेरीस “ Pola marathi festival “ येतो. बैलपोळा 2022 माहिती मराठी | Bail Pola 2022 Mahiti Marathi   आजच्या या पोस्ट मध्ये आपण आजच्या या पोस्ट मध्ये आपण पोळा(Pola 2022 mahiti marathi) सण काय आहे? पोळा सण (Pola San) कसा साजरा करतात? पोळा या सणाचे(Pola Festival) महत्व म्हणजेच पोळा या सण (Pola San Mahiti Marathi)विषयी संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.Bail Pola Mahiti Marathi,bail pola mahiti marathi

बैलपोळा 2022 माहिती मराठी | Bail Pola 2022 Mahiti Marathi Bail Pola Festival Information Marathi बैल पोळा 2022
बैलपोळा 2022 माहिती मराठी | Bail Pola 2022 Mahiti Marathi

 

 

बैल पोळा 2022 माहिती मराठी (Bail pola Festival information marathi):-

मित्रानो बैल पोळा हा सण आपल्या शेतकरी बांधवांशी संबंधित आहे. त्या मुळे आपल्या शेतकरी राजाला ह्या सणाची खूप मोठ्या प्रमाणात वाट पाहत असतो. बैल पोळा सण 2022 हा कधी आहे. हे सुध्दा आपण पाहणार आहोत. Bail pola information in Marathi,pola festival information in marathi

 

 

मित्रांनो आपला देश हा कृषी प्रधान देश आहे. आपल्या देशातील जास्तीत जास्त लोक हे शेती ह्या प्राथमिक व्यवसाय वर अवलंबून असतात. आणि जे लोकं शेती करतात. अशा लोकांचा संबंध बैलासोबत येतो. नांगरणी, पेरणी, वखरणी, अश्या प्रकारचीं अनेक कामे करण्यासाठी आपल्याला बैलाची गरज पडत असते. म्हणजे सर्व जगाचे पोट हे आपल्या देशातील बळीराजावर( शेतकरी बांधवांवर ) अवलंबून असते त्या शेतकऱ्यांसाठी बैलपोळा( pola festival) हा सण अत्यंत महत्त्वाचा असतो . बैल पोळा सणाच्या दिवशी वेगळीच मजा असते. बैल पोळा हा सण बैल व त्या बैलाचा मालक शेतकरी यांचे बैला विषयी चे मार्मिक असे नाते स्पष्ट होते. बैल पोळा हा सण बैल विषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी साजरा केला जातो. Pola Information Marathi,pola festival information in marathi, Bail pola festival information in marathi

 

बैल हे शेतकऱ्याला वर्षभर शेती च्या कामाला मदत करत असतो. आपण बैलाची अनेक नावे ठेवलेली आहे. जसे; सर्जा – राजा, रिंगी – शिंगी , ढवळा – पवळा , सर्जा- राजा, रामा व शामा अशी अनेक नावे बैलाची असतात. आयुष्यभर शेतकऱ्यांच्या शेतात राबणाऱ्या बैला साठी आणि शेतकरी बांधवांसाठी बैल पोळा हा सण खूप महत्वपूर्ण सण असतो. हा सण संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या उत्साहाने व जल्लोसात साजरा केला जातो. बैल पोळा हा सण शेतकरी बांधवांसाठी त्यांच्या बैलांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा महत्त्वपूर्ण सण आहे. Bail Pola 2022 Mahiti Marathi

 

बैलपोळा 2022 माहिती मराठी | Bail Pola 2022 Mahiti Marathi

 

 

Pola san marathi mahiti

पोळा हा सण आपल्या शेतात काम करणाऱ्या बैलाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा एक महत्वपूर्ण असा सण वर्षातून एकदा येतो. आणि सर्वजण मोठ्या आनंदाने व उत्साहाने पोळा हा सण आपल्या शेतात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.

 

 

कधी आहे बैल पोळा 2022? When is the Bail Pola Festival 2022

 

मित्रानो वर्ष 2022 मध्येे बैल पोळा(Bail Pola 2022) हा सण श्रावण अमावस्या, 26 ऑगस्ट ला शुक्रवार या दिवशी आहे.

 

 

 

बैलपोळा सण कसा साजरा करतात ( how to celebrate Pola Festival):-

मित्रानो पोळा हा सण खालील प्रमाणे साजरा करण्यात येतो. मित्रानो पोळा हा बैलांचा विशेष सण असल्यामुळे पोळा या सणाच्या एक दिवस आधी दिवशी सकाळी आपल्या सर्वजण आपल्या बैलांना आमंत्रण देण्याची प्रथा असते. मित्रानो बैल पोळा हा सण आपल्या शेतकरी बांधवांसाठी खूप महत्वपूर्ण सण असतो. Pola Festival Information In Marathi, पोळा सण माहिती मराठी

 

 

पोळा सणाच्या दुसऱ्या दिवशी आपल्या बैलांना नदीवर किंवा ओढ्यावर नेऊन त्यांना साबण किंवा निरमा लावून स्वच्छ पने धुण्यात येत असते.बैलांची छान पने आंघोळ घालण्यात येत असते. त्यानंतर बैलांना गोठ्यात किंवा ज्या ठिकाणीं त्यांना बांधतात त्या ठिकाणीं आणतात. आणि बैलांना चारा पाणी खाऊ घालत असतात.

 

Pola information in marathi पोळा या सणाच्या दिवशी आपल्या बैलांना संपूर्ण दिवसभर आराम करू देण्यात येत असतो. म्हणजे बैला साठी हा एक महत्वपूर्ण असा सण असतो ज्या दिवसी त्यांच्याकडून कोणतेही काम करून घेण्यात येत नसते.

 

 

आता बैलांची अंघोळ झाल्यानंतर त्यांच्या  बैलांच्या शिंगांना वेगवेगळ्या प्रकारचे रंग लावले जातात व बैलांच्या खांद्यांना तुपाने किंवा तेलाने हळद लावली जाते. व त्यांचे शिंग खूप छान दिसेल अशे बनविण्यात येत असते. त्यांच्या शींगा मध्ये खोबळे लावण्यात येत असतात. ते छांन अश्या कलर चे असतात. पोळा या सणा मध्ये बैलांची सजावट ही खूप महत्त्वाची गोष्ट असते. प्रत्येक जण आपल्या बैलाची जोडी कशी चांगली सजावट करता येईल हे पाहत असतो. Pola Festival Information In Marathi, Bail Pola 2022 Mahiti Marathi

 

 

आता बैलांच्या अंगावर वेगवेगळ्या प्रकारचे चित्र, वेगवेगळ्या रंगाने काढले जात असतात. त्यांना झुल घालण्यात येत असते. झुल ही कापडाची, माखमलीची वेगवेगळ्या रंगाची असते. झुल घालण्यात आल्या नंतर बैल हे खूप छान दिसत असतात. बैलांना माळा घुंगार, फुगे बांधण्यात येत असतात. बैल हे खूप छान सजवण्यात येत असतात.

 

 

त्याच बरोबर बैलांना पोळ्या च्या दिवसी नव नवीन वेसण ,नवीन कासरा, नवीन झुला, नवीन कासरे व काही जण मोराची पीसारे लावून बैलाला साजवत असतात. प्रत्येक शेतकरी हा बैला ला आप आपल्या परीने चांगल्या पद्धतीने सजवण्याचा प्रयत्न हे करत असतात. त्यानंतर आपल्या बैला ला नैवद्य म्हणून गोड पुरणाची पोळी व इतर छान बनवलेले जेवण नैवद्य म्हणून देतात. त्यनंतर बैलाला ओवाळणी घालून त्यांची पूजा करण्यात येत असते.

 

 

आपल्या प्रत्येक गावाच्या सीमेजवळ मिरवणूक ही काढण्यात येत असते त्या मिरवणुकीत गावातील सर्व लोकांच्या बैल जोड्या येत असतात. तसेच वाजंत्री, ढोल ,ताशे वाजवून गावातील सर्व बैल एकाठीकानी जमा करतात. आणि पोळा भरवतात.

 

आता गावा मध्ये ज्या ठिकाणी पोळा भरतो त्या ठिकाणी तोरण बांधण्यात येत असते.आता गावातील पाटील किंवा ज्याला पाटलाचा मान असतो तो व्यक्ती तोरण तोडून गावातील भरलेला पोळा फोडत असतो. त्या नंतर आरती झाल्या नंतर सर्वांना उंडा वाटण्यात येत असतो. सर्वजण ते घरी आणत असतात. पोळा सणाच्या दिवशी म्हणी, उखाणे म्हणत असतात. आणि पोळ्या मध्ये लोकांचा उत्साह वाढवत असतात. आणि हर हर महादेव असे म्हणत असतात.

 

पोळा या सणाच्या दिवशी संपूर्ण गावातील आपल्या घरांना देखील सजावट केली जातात. आता पोळा फुटल्यानंतर बैल मालक बैलाला घेऊन शेजारी पाजारी यांच्या घरी घेऊन जात असता. ते शेजारी बैलाची पूजा करून ओवाळणी घालून बैलाला नैवद्य लावत असतात. आणि याच पोळा या सणाच्या दिवशी सर्वजण आपल्या राख्या तोडून तोरण वरून टाकत असतात. खेेड्या खेड्या मध्ये बैल पोळा (Bail Pola) या सणाचा मोठ्या प्रमाणात जल्लोष असतो. खेड्या मध्ये प्रत्येकाच्या घरी बैल जोडी असते. त्याच प्रमाणे बऱ्याच खेड्यांमध्ये बैल सजविण्याची स्पर्धा आयोजित करण्यात येत असते. त्यामध्ये ज्या शेतकऱ्यांची बैल पोळा सर्वात चांगली सजविलेले असते. त्या बैल जोडीस प्रथम पुरस्कार देण्यात येत असतो.

 

 

पोळा या सणाच्या दिवशी घरातील देव पाटावर मातीचे बैलं बनवून ठेवले जातात. पाटावर घरात मातीचे बनविलेले बैल ठेवलेले असतात व त्यांची ही पूजा केली जाते.

 

 

मित्रानो असे मानले जाते की पोळा या सणाच्या दिवशी बैलाला महादेव व पार्वती यांचे दर्शन होत असते. पोळा हा बैलांचा सण असल्यामुळे त्यांना या दिवशी दर्शन होत असल्याचे मानले जाते. त्यामुळे आपल्या देशात पोळा या सणाला खूप अनन्य साधारण महत्त्व आहे. बैलाचे नाते हे शेतकऱ्यांशी घट्ट असते. बैल हे शेतकऱ्यांसाठी सर्जा राजा असतात.

 

आले रे आला सर्जा राजा चा सण आला 

           पोळा हा सण आला.

 

अश्या पद्धतीने वर्षभर शेतकरी बांधवांसाठी कष्ट करणाऱ्या, शेतकऱ्यांसाठी वर्षभर राबणाऱ्या तसेच शेतकऱ्याच्या प्रत्येक कामात त्यांना सात देणाऱ्या बैलाचा हा सण आहे. बैल हे शेतकऱ्यांसाठी खरा सोबती असतो. व त्याच मुळे आपल्या बैलां विषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी बैल पोळा हा सण आपण खूप मोठ्या उत्साहात साजरा करत असतो.

 

तर मित्रानो तुम्हाला सर्वांना बैल पोळा 2022(BAIL POLA SAN 2022) या सणाच्या हार्दिक शुभेच्छा.

 

जर तुम्हाला हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा. अशाच महत्वपूर्ण पोस्ट करिता आमच्या वेबसाईट वर भेट देत चला.

2 thoughts on “बैलपोळा 2022 माहिती मराठी | Bail Pola 2022 Mahiti Marathi”

Leave a Comment