रक्षाबंधन 2022 माहिती मराठी| Rakshabandhan 2022 Mahiti Marathi

मीत्रांनो आजच्या लेखामध्ये आपण रक्षाबंधन(rakshabandhan) या सणाविषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत. रक्षाबंधन हा भाऊ आणि बहीण यांचे नाते जपणारा पवित्र सण असतो. आजच्या या आधुनिक काळातील योगामध्ये भावा बहिणीच्या आयुष्यात येणारा हा अत्यंत महत्वाचा सण म्हणून रक्षाबंधन साजरा केला जातो. आपल्या भारत देशामध्ये रक्षाबंधन या पवित्र सणाचे अनन्य साधारण महत्त्व आहे. भाऊ आणि बहिणीच्या नात्याचे प्रतिक म्हणून हा रक्षाबंधन हा सण भारत देशामध्ये संपूर्ण भारत देशामध्ये मोठ्या उत्साहाने घरोघरी साजरा करण्यात येत असतो. अगदी प्राचीन काळापासून ते आधुनिक काळापर्यंत हा सण साजरा केला जातो. आजच्या या लेखामध्ये आपण रक्षाबंधन या सणाविषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत.(Rakshabandhan 2022 Mahiti marathi)

 

 

रक्षाबंधन 2022 माहिती मराठी| Rakshabandhan 2022 Mahiti Marathi रक्षाबंधन माहिती मराठी Rakshabandhan 2022 information Marathi
रक्षाबंधन 2022 माहिती मराठी| Rakshabandhan 2022 Mahiti Marathi

रक्षाबंधन 2022 माहिती मराठी (Rakshabandhan 2022 Mahiti Marathi)

मित्रांनो रक्षाबंधन या सणाचा इतिहास हा खूप प्राचीन असून तो आता आपण आता पुढे पाहणार आहोत. आपण मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येत असणार्‍या रक्षाबंधन या सणाविषयी खूप साऱ्या पौराणिक, कथा सांगितल्या जातात. हजारो वर्षापुर्वी रामायण महाभारत घडले. त्यावेळेस पासून ही रक्षाबंधन ची प्रथा सुरू झाली आहे. महाभारत अशा आपल्या पौराणिक कथांमध्ये बहीण-भावाच्या नात्याचा उल्लेख केलेला दिसतो. आणि त्यावेळी भावाने आणि बहिणीने एकमेकांच्या रक्षणाचा केलेला उल्लेख या कथांमध्ये आपल्याला आढळतो. महाभारत काळात भगवान श्रीकृष्णाने सुदर्शन चक्र सोडायचे होते तेव्हा त्यांचे बोट कापले होते. त्यावेळेस स्वतः द्रौपदीने आपल्या साडीचा पदर फाडून भगवान श्रीकृष्णाच्या बोटाला बांधला होता. आणि भगवान श्रीकृष्णाचे वाहत असलेले रक्त हे बंद झाले होते. तेंव्हापासून भगवान श्रीकृष्णाने द्रौपदीला आपली बहीण म्हणून मानले होते. द्रौपदीला येणाऱ्या कोणत्याही संकटापासून रक्षण करण्याचे तसेच संकटात योग्य वेळी साथ देण्याची वचने भगवान श्रीकृष्णाने आपली भाहिन द्रौपदीला दिली होती. आणि भगवान श्रीकृष्णांनी त्या वचनाचे पालन सुद्धा अत्यंत प्रभावीपणे केले होते. आणि महाभारतातील या प्रसंगा पासूनच आपल्या भावाने आपल्या बहिणीच्या रक्षणाचे, तसेच बहिणीवर येणाऱ्या कोणत्याही संकटात सर्वतोपरी रक्षण व मदत करण्याचे जाण्याची प्रथा परंपरा ही निर्माण झाली आहे.rakshabandhan,rakshabandhan in marathi

 
 
 
 

 

तसे पाहिले तर खऱ्या अर्थाने प्राचीन काळापासून रक्षाबंधनाची अशी ही पवित्र असलेली परंपरा चालत आलेली आहे. त्यामुळेच आजच्या काळातही आपल्या भारत देशामध्ये प्रत्येक वर्षी मोठ्या प्रमाणात आणि मोठ्या उत्साहाने प्रत्येक राज्यांमध्ये ही परंपरा सुरु आहे. रक्षाबंधन हा सण आपल्या भारत देशातील एक महत्वपूर्ण सण आहे, जो बहीण भावाच्या नात्याचे प्रतिक म्हणून साजरा करण्यात येतो.  (रक्षाबंधन भाषण मराठी मध्ये, रक्षाबंधन निबंध मराठीमध्ये)

 

 

 

रक्षाबंधन म्हणजे काय? Rakshabandhan information in marathi

मित्रानो आपण ज्या देशात राहतो त्या आपल्या भारत देशामध्ये अनेक प्रकारचे सण व उत्सव हे साजरे केले जातात. आपल्या देशात साजरे करण्यात येत असलेल्या अनेक सणाची वेगवेगळी अशी परंपरा, संस्कृती, आणि प्रत्येक सणाचा वेगवेगळा असा इतिहास आहे, भारत देशामध्ये सण व उत्साहाला खूप मोलाचे स्थान आहे. आणि रक्षाबंधन निबंध मराठी, रक्षाबंधन माहिती मराठी

 

रक्षाबंधन या सणा मध्येच त्याचा अर्थ हा दडलेला आहे. आपली बहीण जेव्हा केव्हा संकटात असेल तेव्हा तेव्हा तिचा भाऊ तिच्या रक्षणाला जात असतो. तिचे संरक्षण करतो.एकंदरीतच आपण रक्षाबंधन या सणाचा अर्थ हा भावाने बहिणीला, आणि बहिणीने भावाला दिलेले सुरक्षेचे बंधन असा हा रक्षाबंधन चा अर्थ होतो. रक्षाबंधन या पवित्र दिवशी आपली बहीण आपल्या भावाला राखी बांधत असतो. व त्यानंतर बहिणीच्या भावाने बहिणीच्या प्रत्येक संकटात साथ द्यावी अशी त्या बहिणीची तिच्या भावाकडून अपेक्षा असते. रक्षाबंधनाच्या दिवशी आपली बहीण भावाला राखी बांधत असते आणि ती राखी म्हणजे तिच्या रक्षणाचे प्रतीक असते. Rakshabandhan Festival 2022 Information Marathi, Rakshabandhan 2022 Mahiti Marathi

 

 

हे नक्की वाचा:- बैल पोळा 2022 माहिती मराठी

 

आणि या रक्षाबंधनाच्या पवित्र दिवशी आपली बहीण पण आपल्या लाडक्या भावावर येणारी सर्व संकटे दूर करण्याचा निर्धार करून आपल्या भावाच्या वाईट काळात आपल्या भावाची या येणाऱ्या सर्व वाईट संकटातून सुटका करण्याची निर्धार करीत असते. रक्षाबंधन हा दिवस आपल्या बहीण भावाच्या रक्षणाचे प्रतिक असतो. रक्षाबंधन हा सण ऑगस्ट महिन्याच्या श्रावण पौर्णिमा ला येत असतो. आणि या पवित्र दिवसाचे खूप अनन्य साधारण असे महत्त्व आहे.

 

रक्षाबंधन हा सण महत्वपूर्ण का आहे?

आपला भारत देश हा समृद्ध देश आहे. आपल्या भारत देशात अनेक काळापासून वेगवेगळे सण व व उत्सव मोठ्या प्रमाणात उत्साहाने व जल्लोषाने साजरे केले जातात. आपले भारतीय लोक हे खूप दयाळू आहे. आपल्या भारत देशात अनेक जाती धर्माचे लोक राहतात. आणि हे सर्व लोकं एकोप्याने येऊन सण साजरा करतात. आपल्या भारतीय लोकांचे मन खूप मोठे आहे. आपल्या भारतातील अनेक सणाची वेगवेगळी परंपरा असून प्रत्येकाची संस्कृती ही वेगवेगळी आहे आणि हे सर्व असून सुद्धा आपले भारतीय लोक ती परंपरा जपण्याची जबाबदारी पार पाडत आहेत. Raksha bandhan 2022 in Marathi

 

रक्षाबंधन हा बहीण भावाच्या नात्याचे रूप दाखवणारा एक पवित्र सण आहे. रक्षाबंधन हा सण संपूर्ण भारत देशामध्ये मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येत असतो. आपल्या भारत देशात विविध धर्माचे पंताचे लोकं एकोप्याने एकत्र येऊन हा सण साजरा करतात. भारतातच नव्हे तर परदेशातही हा सण मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येतो. भारत देशामध्ये विविधता असून सुद्धा एकता आहे. त्यामुळे सर्व धर्माचे लोक एकत्र येऊन सण साजरे करतात. हा सण बहीण भावाच्या रक्षणाचे वचन बंधन असते. त्यामुळे हा सण खूप महत्वपूर्ण सण आहे. (रक्षाबंधन निबंध)

 

 

 

रक्षाबंधनाच्या या पवित्र सणामध्ये बहीण ही तिच्या भावाला दीर्घ आयुष्य लाभो तो सुखी व समृद्ध होवो अशी देवाकडे प्रार्थना करत असते. आणि तिच्या भावाला राखी च्या स्वरूपात एक प्रकारे सुरक्षा कवच बांधत असते. भाऊ आणि बहीण एकमेकांशी कितीही भांडले तरी सुध्दा ते एकमेकांपासून राहू शकत नाही. भाऊ-बहिणीच्या प्रेमाचे प्रतीक मानला जातो. भावा बहिणीचे नाते हे जगावेगळे प्रेमळ असे नाते असते.

 

 

रक्षाबंधनाच्या बदलत्या आधुनिक पद्धती (Changing modern methods of Rakshabandhan)

मित्रानो आजच्या काळात सर्वच सण आधुनिक पद्धती ने साजरे करण्यात येत आहे. आज या आधुनिक जगामध्ये प्रत्येक गोष्ट ही बदलत चालली आहे. रक्षाबंधनाच्या दिवशी बहीण भावाला राखी बांधत असते. आता च्या आधुनिक काळात या राख्यांचे स्वरूप बदलत चालले आहे. पूर्वी च्या काळी रेशमी सोन्याची राखी बांधली जायची तसेच रंगीबेरंगी राख्या बांधल्या जायच्या परंतु आजच्या काळात या राख्यांचे स्वरूप बदलले आहे.

 

आजच्या राख्या ह्या डिजिटल स्वरूपात बांधल्या जातात. कुणी ऑनलाईन पद्धतीनेच औक्षवन करून रक्षाबंधन साजरा करतात. तर नवीन युगात राखी ऐवजी ब्रासलेट बांधण्याची पद्धत आली आहे. पूर्वीच्या काळी दळणवळणाची साधने नव्हती तर टपाल पोस्टाच्या माध्यमातून राख्या आपल्या भावाच्या घरी पाठवल्या जात होत्या. तर काळ कोणताही असो रक्षाबंधन सनामागचा उद्देश मात्र एकच आहे.रक्षाबंधन २०२२, रक्षाबंधन 2022 माहिती मराठी

 

 

रक्षाबंधन कसे साजरे करावे?(How to celebrate Rakshabandhan?)

Rakshabandhan 2022 मित्रानो रक्षा बंधनाच्या या पवित्र दिवशी सर्व प्रथम बहीण व भाऊ यांनी सकाळी लवकरात लवकर उठले पाहिजे अंघोळ केली पाहिजे. आणि या रक्षाबंधनाच्या पवित्र दिवशी छान अशे नवीन कपडे घालावे. रक्षाबंधनाच्या दिवशी बहीण आपल्या भावाला राखी बांधत असते. त्यासाठी बहिणीने राखी आणावी त्यानंतर आता भावाला औक्षण घालण्यासाठी तसेच राखी बांधून भावाचा आशीर्वाद घेण्यासाठी सर्वप्रथम भावाला बसण्यासाठी पाट टाकावे. आणि भावाच्या डोक्यावर एकादे वस्त्र किंवा कापड टाकावे. त्यानंतर ओवाळणी करण्यासाठी ताट तयार करावे. त्या ताटामध्ये हळद,कुंकू,अक्षद,दीप,सोने आणि भावाला देण्यासाठी प्रसाद असावा. त्यानंतर ओवाळणी केल्यानंतर जो मोठा असेल तो पाया पडतो. आणि भाऊ आपल्या बहिणीसाठी गिफ्ट देतो त्यामध्ये भेट वस्तू किंवा पैसे सुध्दा तो देतो. त्यानंतर बहिणीच्या सुरक्षेची हमी द्यावी. तर अशा पद्धतीने रक्षाबंधन करावे. भावा बहिणींचा सण रक्षाबंधन(rakshabandhan quotes)rakshabandhan quotes in marathi, rakshabandhan in marathi,रक्षाबंधन २०२२ Rakshabandhan 2022 रक्षाबंधन 2022, रक्षाबंधन माहिती मराठी, raksha bandhan 2022

 

 

कधी आहे Rakshabandhan 2022 ?

मित्रानो वर्ष 2022 मध्ये (rakshabandhan date ) म्हणजेच या चालू वर्षी रक्षाबंधन हे 11 ऑगस्ट, गुरुवार या दिवशी आहे. .

 

मित्रानो रक्षाबंधन हा पवित्र सण आहे हा सण बहीण भावाच्या नात्याचे प्रतिक असतो आणि हा रक्षाबंधन हा सण नारळी पौर्णिमा या दिवशी येतो. मित्रानो एकंदरीतच रक्षाबंधन हा सण म्हणजे भावाने आणि बहिनिनिने एकमेकांची रक्षा ते पण जन्मोजनी करण्याचे निश्चित करण्याचे हा सण होय. आपल्या भारत देशामध्ये रक्षाबंधन या सणा ला खूप जास्त महत्त्व आहे. कारण आपल्या महाभारता पासून ही रक्षाबंधन ची ही परंपरा सुरु आहे. आणि ती आजही तेवढ्याच उत्साहात साजरी केली होती. असे मानले जाते की रक्षाबंधन ही परंपरा जवळपास दहा हजार वर्षापासून सुरू आहे.How to Celebrate Rakshabandhan,rakshabandhan wishes

 

 

तर मित्रानो अश्या पद्धतीने सर्व बहिणी आणि भाऊ या सणाची वर्षभर आतुरतेने वाट पाहत असतात. आणि रक्षाबंधन हा बहीण आणि भाऊ यांच्या जीवनातील हा सण म्हणजे एक न विसरता येणारा सण असतो. मी देवाकडे प्रार्थना करतो की या वर्षीचा Rakshabandhan 2022 हा सण माझ्या सर्व हा लेख वाचत असलेल्या सर्व भाऊ व बहीण यांना सुखाचा, समृद्धीचा आणि आनंदात जावो अशी मी प्रार्थना करतो. आणि या वैश्विक महामारीच्या काळामध्ये कोरोना सारख्या महामारीमध्ये तुमचे आरोग्य टिकून राहावे. अशी मी प्रार्थना करतो. आणि तुम्हाला रक्षाबंधन २०२२(raksha bandhan 2022 in marathi) च्या शुभेच्छा देतो. आणि तुम्ही हा लेख संपूर्ण वाचला त्याबद्दल मी तुमचे आभार व्यक्त करतो.

आणि हा रक्षाबंधन चा लेख तुम्हाला आवडला असेल तर हा लेख तुमच्या मित्रांना शेअर करा.

 

धन्यवाद… रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा happy rakshabandhan

 

जर तुम्ही ऑनलाईन शॉपिंग करत असाल तर हे नक्की वाचा

 

15 ऑगस्ट माहिती व निबंध

 

3 thoughts on “रक्षाबंधन 2022 माहिती मराठी| Rakshabandhan 2022 Mahiti Marathi”

  1. रक्षा बंधन च्या आपल्या सर्व मराठी बांधवांना हार्दिक शुभेच्छा

    Reply

Leave a Comment