MahaDbt Scholarship Application Status महा डीबीटी स्कॉलरशिप

MahaDbt Scholarship Application Status महा डीबीटी स्कॉलरशिप मित्रांनो महाराष्ट्रातील सर्व पात्र विद्यार्थ्यांना आपले सरकार महा डीबीटी पोर्टल द्वारे स्कॉलरशिप देण्यात येत असते. विद्यार्थ्यांनाही स्कॉलरशिप मिळवण्यासाठी महाडीबीटी पोर्टल वर ऑनलाईन अर्ज करावा लागत असतो. ऑनलाइन अर्ज केल्या नंतर विद्यार्थ्याना त्यांनी केलेल्या अर्जाची प्रिंट व आवश्यक सर्व कागदपत्रे विद्यार्थ्याना ही त्यांच्या महाविद्यालयामध्ये जमा करायची असतात. व हे जमा करणे आवश्यक आहे. त्यानंतर maha dbt scholarship च्या अर्जाची छाननी होते आणि अर्ज मंजूर झाल्या नंतर विद्यार्थ्याना शिष्यवृत्ती ही त्यांच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यात ट्रान्स्फर करण्यात येते.

 

महाडीबीटी पोर्टल मार्फत विद्यार्थ्यांसाठी अनेक प्रकारच्या स्कॉलरशिप या राबवण्यात येत असतात.जे विद्यार्थी कॉलेजमध्ये असतील त्यांना पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप अशा प्रकारच्या अनेक शिष्यवृत्त्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र सरकारतर्फे देण्यात येत असतात. तुम्ही ज्या scholarship साठी पात्र असाल त्या Maha DBT Scholarship योजनेसाठी तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता. मित्रांनो आजच्या लेखामध्ये आपण ऑनलाईन शिष्यवृत्तीचे अर्ज केल्यानंतर आपण केलेल्या स्कॉलरशिप च्या अर्जाचे स्टेटस कसे पाहायचे त्याचप्रमाणे आपला अर्ज मंजूर झाला का आपला अर्ज रिजेक्ट झाला का हे कसे पाहायचे या विषयी संपूर्ण माहिती पाहत आहोत.

 

How to check maha dbt scholarship application status MahaDbt Scholarship Application Status महा डीबीटी स्कॉलरशिप
MahaDbt Scholarship Application Status महा डीबीटी स्कॉलरशिप

 

 

महाडीबीटी स्कॉलरशिप च्या अर्जा चे स्टेटस कसे पाहायचे:-How to view the status of application for MahaDBT Scholarship

मित्रांनो तुम्ही केलेल्या महाडीबीटी स्कॉलरशिप च्या अर्जाचे स्टेटस पाहण्यासाठीच्या सर्वप्रथम तुमच्या मोबाईल किंवा कम्प्युटरमध्ये गुगल क्रोम ब्राउजर किंवा मग तुम्ही जे ब्राऊजर वापरत असाल ते ब्राऊजर ओपन करा. आणि त्या ब्राऊझरच्या सर्च बॉक्समध्ये MahaDbt Scholarship हे टाईप करून सर्च करा आता आपल्यासमोर आपले सरकार पोर्टल महाडीबीटी पोर्टल ची ऑफिशिअल वेबसाईट दिसेल.

 

https://mahadbtmahait.gov.in/login/login

 

या वेबसाईटला ओपन करा आणि त्यामध्ये लॉगिन या पर्यायावर क्लिक करा.आता या ठिकाणी लॉगिन करण्यासाठी लॉगिन या पर्यायावर माहिती भरा.(maha dbt scholarship application status)

 

लॉगिन करण्यासाठी तुमचा युजर आयडी आणि पासवर्ड आणि तुम्हाला तिथे दिसत असलेल्या

Maha dbt scholarship application status MahaDbt scholarship login

captcha टाका आणि सबमिट करा. जर तुम्ही तुमचा युजर आयडी किंवा पासवर्ड विसरला असाल तर forget या पर्यायावर क्लिक करून तुम्ही तुमचा user id आणि password मिळवू शकता. यशस्वीरित्या लोगिन झाल्यानंतर तुम्हाला विविध ऑप्शन दिसतील त्यापैकी मी अर्ज केलेल्या बाबी(My applied scheme) या पर्यायावर क्लिक करा.

त्या पर्यायावर क्लिक केल्यानंतर थोडी वेबसाईट ला स्क्रोल डाऊन करा.

आता तुम्हाला तुम्ही जेवढ्या स्कीमला apply केलेला आहे तेवढ्या सर्व योजना तुम्हाला दिसतील त्यामुळे आता तुम्हाला चार पर्याय दिसतील:-

१)under scrutiny (त्यांनी अंतर्गत अर्ज)

२) मंजूर अर्ज

३) नाकारलेले अर्ज

४) Fund distribute

 

MahaDbt Scholarship Application Status महा डीबीटी स्कॉलरशिप

या वरील चार पर्याय पैकी एका पर्यायांमध्ये तुमचा अर्ज असेल आणि वरील चार पर्याय चे अर्थ खालील प्रमाणे आहे.

जर तुमच्या अर्ज छाननी अंतर्गत असेल तर तुम्हाला त्या पर्यायावर क्लिक करायचा आहे छाननी अंतर्गत अर्ज म्हणजे तुमचा अर्ज हा मंजूर व्हायचा आहे तुमचा अर्ज तपासण्यात येत आहे. त्यानंतर तुमचा अर्ज मंजूर अर्ज या  पर्यायावर क्लिक करून तुमच्या अर्ज मंजूर झाला आहे किंवा नाही हे तुम्हाला समजेल त्यानंतर तुम्हाला

नाकारलेले अर्ज या पर्यायामध्ये तुम्हाला जर तुमच्या अर्ज हा रिजेक्ट झाला असेल तर दिसेल.फंड डिस्ट्रीब्यूट मध्ये जर तुमचा अर्ज असेल तर तुम्हाला तुमच्या स्कॉलरशिपच्या अर्जाचे पैसे मिळालेले आहे असे समजावे म्हणजे तुमची स्कॉलरशिप तुमच्या बँक अकाउंटमध्ये जमा झालेले आहेत.

 

असे करा स्कॉलरशिप अर्जाचे redeem:-

 

मित्रांनो जर तुम्हाला तुमच्या अर्जाच्या ऑप्शन मध्ये चेक रिडिम स्टेटस असा ऑप्शन दिसत असेल तर तुम्हाला तुमच्या अर्जाची redeem करून घ्यायचे आहे. त्यासाठी तुम्हाला check redeem status या पर्यायावर क्लिक करून redeem या बटनावर क्लिक करायचे आहे. त्यानंतर तुमचे इंस्टॉलमेंट हे सक्सेसफुली redeem होऊन जाईल. व इथून एका महिन्याच्या आत तुमचे स्कॉलरशिप चे पैसे तुमच्या बँक अकाउंट मध्ये येणार. जर तुम्हाला redeem आले नसेल तर वाट पहा.

 

MahaDbt scholarship अर्ज Reject झाल्यास काय करावे:-

 

जर तुमचा Maha DBT Scholarship चा अर्ज कॅन्सल किंवा reject झाल्यास तुम्ही तुमचा scholarship चा अर्ज मध्ये काय चुकी झाली आहे ते पहा व त्यानंतर तुमच्या कॉलेज मध्ये जाऊन चूक दुरुस्त करून घ्या. किंवा ऑनलाइन MahaDbt portal वर लॉगिन करून Reapply करा.

 

Maha Dbt scholarship अर्जासाठी लागणारी कागदपत्रे:-

 

१)आधार कार्ड

२)जातीचा दाखला

३)अधिवास प्रमाणपत्र

४)बँक अकाऊंट

५) मार्कशीट

६)शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र(TC)

७)बँक अकाऊंट आधारकार्ड सोबत लिंक

८)प्रवेश पावती

८)रेशन कार्ड

इत्यादी कागदपत्रे ही Maha DBT Scholarship साठी लागतात.

 

मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही Maha DBT Scholarship च्या अर्जाचे स्टेटस चेक करू शकता. जर तुम्हाला हा लेख आवडला असेल तर नक्की शेअर करा.

Leave a Comment