प्रधानमंत्री जन आरोग्य योजना ५ लाख विमा हेल्थ कार्ड आयुष्मान भारत योजना कार्ड मोफत डाऊनलोड कसे करायचे?

प्रधानमंत्री जन आरोग्य योजना ५ लाख विमा हेल्थ कार्ड आयुष्मान भारत योजना कार्ड मोफत डाऊनलोड कसे करायचे? मित्रांनो देशातील गरीब लोकांना आरोग्य सेवा मोफत उपलब्ध करुन देण्यासाठी भारत सरकारची आयुष्मान भारत योजना ही महत्वपूर्ण योजना केंद्र सरकार मार्फत राबविण्यात येत आहे यालाच आपण जन आरोग्य योजना सुद्धा म्हणतो. ही पंतप्रधान जन आरोग्य योजना केंद्र सरकार यांच्या मार्फत राबविण्यात येत आणि या योजनेतून देशातील गरीब लोकांना जे लोकं बिमाऱ्यांमुळे येणाऱ्या खर्चास असमर्थ असतात अशा लोकांना आरोग्य कवच पुरवते.

 

आजच्या या लेखात आपण आयुष्मान भारत योजना कार्ड जन आरोग्य योजना हेल्थ कार्ड कसे डाऊनलोड करायचे या विषयी संपूर्ण पाहणार आहोत. आणि या आरोग्य कार्ड च्या माध्यमातून आपण कोणत्याही सरकारी रुग्णालयात आणि खासगी रुग्णालयात रुपये 5 लाखांपर्यंत विनामूल्य उपचार करू शकता.जे दवाखाने या योजने अंतर्गत समाविष्ट आहेत अश्या रुग्णालयातून तुम्ही 5 लाख रुपये पर्यंत दरवर्षी मोफत उपचार करू शकता.प्रत्येक वर्षी ही रक्कम तुम्हाला उपचारासाठी देण्यात येते.

 

Download pmjay arogya card प्रधानमंत्री जन आरोग्य योजना ५ लाख विमा हेल्थ कार्ड आयुष्मान भारत योजना कार्ड मोफत डाऊनलोड कसे करायचे? जाणून घ्या सविस्तर arogya card,Health card

 

 

 

आयुष्मान भारत योजना हेल्थ कार्ड जन आरोग्य कार्ड ऑनलाईन डाउनलोड करण्याची प्रोसेस:

प्रधान मंत्री जन आरोग्य योजना चे कार्ड डाऊनलोड करण्यासाठी सर्व प्रथम खालील भारत सरकारची DigiLocker वेबसाईट ओपन करा.

 

https://digilocker.gov.in/

 

DigiLocker ही एक भारत सरकारची डिजिटलायझेशन ऑनलाइन सेवा आहे ही तिच्या डिजिटल इंडिया उपक्रमांतर्गत भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाद्वारे चालवण्यात येत असते.हे सरकारमान्य आहे. डिजीलॉकरवर आता 8 कोटींपेक्षा ही जास्त PMJAY ई-कार्ड उपलब्ध आहेत. तुम्ही हे कार्ड डाऊनलोड करू शकता. पीएम जन आरोग्य योजना कार्ड

Pmjay arogya card Health card प्रधानमंत्री जन आरोग्य योजना ५ लाख विमा हेल्थ कार्ड आयुष्मान भारत योजना कार्ड मोफत डाऊनलोड कसे करायचे?

 

 

DigiLocker ची वेबसाईट ओपन केल्यानंतर आधार नंबर किंवा मोबाईल नंबर आणि 6 नंबर पिन (password)टाकून अकाउंट Sign करा. जर तुमच्याकडे DigiLocker चे अकाउंट नसेल तर Sign up या पर्यायावर क्लिक करून अकाउंट बनवा. आणि नवीन अकाउंट ओपन केल्या नंतर sign in करा.

5 लाख रुपये वाले आरोग्य कार्ड ऑनलाईन डाउनलोड करा

 

 

आणि अकाउंट तयार करताना आधार कार्ड प्रमाणेच तुम्हाला नाव टाकायचे आहे.तुमच्या आधार कार्ड वर जे नाव असेल तेच नाव तुम्हाला इथे टाकायचे आहे. अकाउंट बनवल्यावर sign in करा.त्यामधे तुम्ही मोबाईल नंबर किंवा तुमचा आधार कार्ड नंबर टाकून sign in करू शकता.मोबाईल नंबर किंवा आधार कार्ड नंबर तसेच पिन टाकून साइन इन करून घ्या.

 

Download health card on DigiLocker

 

 

 

आता DigiLocker वेबसाईट वर Sign in केल्यानंतर,

“Central Government” च्या योजना मध्ये उजव्या बाजूला View All ऑप्शन वर क्लिक करायचे आहे जेणेकरून तुम्हाला सर्व योजना दिसतील त्यामध्ये “National Health Authority” या पर्यायावर क्लिक करा.

 

National health authority pmjay arogya card

 

 

 

 

आता तुम्हाला “Pradhan Mantri Jan Arogya Yojana” हा पर्याय दिसेल त्या पर्याय वर क्लिक करा.

 

Pmjay card health card arogya card download

 

 

 

Pradhan Mantri Jan Arogya Yojana या पर्यायावर क्लिक  केल्या नंतर इथे तुमच्या आयुष्मान भारत जन आरोग्य योजना हेल्थ कार्डचा “PMJAY ID” टाका (तुमच्या कार्ड वर छापलेला)आणि आपले महाराष्ट्र राज्याचे नाव निवडा. त्यानंतर तुम्हाला ” I provide my consent to DigiLocker to share my Aadhaar Number, Name, Date of Birth and Photograph from my Aadhaar e-KYC information with the Issuer for the purpose of fetching my certificate into DigiLocker.” हा चेक बॉक्स दिसेल तर तुम्हाला त्या चेक बॉक्स मध्ये क्लिक करायचे आहे आणि “Get Document”या ऑप्शन वर क्लिक करा.

 

Get Document” या पर्यायवर वर क्लिक केल्यावर DigiLocker pmjay च्या डाटा बेस मधुन  आपले आरोग्य हेल्थ कार्ड आणत आहे ती प्रोसेस इथे चालू आहे,थोड्या वेळा नंतर हे यशस्वीरीत्या सेव्ह होईल.

 

खाली successful असा मॅसेज आल्यावर तुम्हाला डाव्या बाजूला वरच्या बाजूला “Issued Documents”हा पर्याय दिसेल त्यामधे मध्ये तुम्हाला “Pradhan Mantri Jan Arogya Yojana” म्हणून एक कार्ड दिसेल त्यानंतर तिथे तुम्ही PDF वर क्लिक करून डाऊनलोड करा.

अश्या पद्धतीने तुम्ही प्रधान मंत्री जन आरोग्य योजना चे 5 लाख रुपयांचे आरोग्य कार्ड ऑनलाईन डाउनलोड करू शकता.

 

मित्रांनो जर तुम्हाला हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा

 

हे सुध्दा वाचा:- रेशन कार्ड डाऊनलोड करा ऑनलाइन

हे सुध्दा वाचा:- आपले सरकार सेवा केंद्र असे मिळवा

 

Leave a Comment

WhatsApp Icon