Ticker

6/recent/ticker-posts

ठिबक सिंचन योजनेची लाभार्थी यादी अशी पहा

 ठिबक सिंचन योजनेची लाभार्थी यादी अशी पहा(Thibak Sinchan Yojana Benificery List) मित्रांनो प्रधान मंत्री कृषी सिंचन योजना अंतर्गत ठिबक सिंचन योजना ही राबवण्यात येत असते.आणि या योजने अंतर्गत शेतकऱ्यांना ठिबक सिंचन योजना साठी अनुदान देण्यात येत असते. या ठिबक सिंचन योजना ची लाभार्थी यादी जाहीर झाली आहे .प्रती थेंब जास्त उत्पन्न ही बाबी लक्षात घेता हा निधि मंजूर झाला आहे. मित्रानो केंद्र सरकार किंवा राज्य सरकार यांच्या मार्फत अनेक प्रकारच्या किंवा केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने अनेक प्रकारच्या योजना राबवत असतात. या पैकी ठिबक सिंचन योजना ही सुद्धा एक महत्वपूर्ण योजना राबवत असतात. या योजने अंतर्गत शेतकरी बांधवांना त्यांच्या शेतात ठिबक सिंचन पद्धतीचा अवलंब करावा यासाठी अनुदान देण्यात येत असते. आजच्या या लेखा मध्ये आपण ठिबक सिंचन योजना याची जी नवीन यादी आली आहे. त्या विषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत. ठिबक सिंचन योजना यादी

सुरुवातील बर्‍याच लाभर्थ्यांचे नाव हे या ठिबक सिंचन योजना च्या यादी मध्ये आलेले नव्हते, परंतु ही यादी पुन्हा नव्याने अपडेट(तयार) करण्यात आली आहे . यामध्ये 2018-2019 व 2019-2020 ह्या दोन्ही याद्या आता आपल्याला पाहता येणार आहे व किती रक्कमेचे अनुदान तुम्हाला प्राप्त झाले हे सुध्दा तुम्ही आता पाहू शकता.


ठिबक सिंचन योजनेची लाभार्थी यादी अशी पहा thibak sinchan yojana labharthi yadiठिबक सिंचन योजना लाभार्थी यादी पहा:


ठिबक सिंचन या योजनेची लाभार्थी यादी पाहण्यासाठी सर्व प्रथम खालील लिंक वर क्लिक करा.


http://1.6.125.78/mahdrip/ethibak/index.php


आता तुमच्या समोर सूक्ष्म सिंचन योजना(micro irrigation) ची वेबसाईट open होईल त्यामध्ये "महत्वाची माहिती" या ऑप्शन्स मध्ये "२०१८-१९, २०१९-२० लाभार्थीं यादी" या ऑप्शनवर क्लिक करा. 

ठिबक सिंचन योजनेची लाभार्थी यादी अशी पहा thibak sinchan yojana labharthi yadi, benificery list of thibak sinchan yojanaआता आपल्या समोर एक नवीन वेबपेज ओपन होईल त्यामध्ये तुम्हाला "MI Programme" या ऑप्शन मध्ये वर्ष निवडून घ्या.


त्यानंतर खाली "State Summary" आणि "District wise Eligible Beneficiary List" असे दोन पर्याय दिसतील. त्यामध्ये कोणताही एक पर्याय निवडा. 


१)आपण "State Summary" हा पर्याय निवडू आणि View Report वर क्लिक करा. 

ठिबक सिंचन योजनेची लाभार्थी यादी अशी पहा thibak sinchan yojana labharthi yadi, benificery list of thibak sinchan yojanaView Report या option वर क्लिक केल्यावर आता आपण आपल्या राज्यातील लाभार्थी यादी चा सारांश पाहू शकता. व नंतर तुमच्या जिल्ह्याच्या नावासमोर Count कॉलमच्या नंबरवर क्लिक करायचे आहे.ठिबक सिंचन योजनेची लाभार्थी यादी अशी पहा thibak sinchan yojana labharthi yadi, benificery list of thibak sinchan yojana


Count कॉलमच्या नंबरवर क्लिक केल्या नंतर तुम्हाला हवी असलेली लाभार्थी यादी(benificery list) दिसेल.


ठिबक सिंचन योजनेची लाभार्थी यादी अशी पहा thibak sinchan yojana labharthi yadi, benificery list of thibak sinchan yojana


अश्या पद्धतीने तुम्ही ठिबक सिंचन योजनेची लाभार्थी यादी पाहू शकता.

.

२)जर तुम्ही "district wise eligibility benificery list" हा पर्याय निवडू आणि View Report वर क्लिक करा. 

ठिबक सिंचन योजनेची लाभार्थी यादी अशी पहा thibak sinchan yojana labharthi yadi, benificery list of thibak sinchan yojana


त्यानंतर तुम्ही तुमचा जिल्हा,तालुका,गाव निवडा आणि त्यानंतर अहवाल या पर्यायावर क्लिक करा.ठिबक सिंचन योजनेची लाभार्थी यादी अशी पहा thibak sinchan yojana labharthi yadi, benificery list of thibak sinchan yojana

आता आपल्या समोर आपल्याला ज्या गावाची यादी पहायची होती ती गावानुसार यादी ओपन झाली आहे.


हे सुध्दा वाचा:तुमच्या गावात पंचायत समितीच्या योजनांचा लाभ कुणी घेतला पहा आँनलाईन


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या