जमिनीची शासकीय किंमत ऑनलाईन कशी पाहायची? संपुर्ण माहिती

जमिनीची शासकीय किंमत ऑनलाईन कशी पाहायची?How to view government price of land online संपुर्ण माहिती मित्रांनो प्रत्येक जमिनीची एक शासकीय किंमत असते जमिनीची शासकीय किंमत आणि आपल्याला मिळणारी किंमत यामध्ये फरक असला तरी ही सुद्धा आपल्याला आपल्या जमिनीची शासकीय किंमत काय आहे हे माहीत असणे गरजेचे आहे, तरी हि आपण एक माहिती म्हणून आपण जमिनीची सरकारी किंमत ऑनलाईन पाहू शकतो. जमीन ही एक दुर्मीळ संसाधन  आहे. जमीन निर्माण होत नाही. शासनाकडून प्रत्येक जमिनीचे दर ठरविण्यात आलेले आहे आणि हे जर ठरवतांना प्रत्येक गावामध्ये प्रत्येक जमिनीचे वेगवेगळी दरे आढळून येत असतात. एकंदरीतच जमिनीच्या सुपीकतेवर तसेच जमिनीच्या प्रकारानुसार हे दर ठरविण्यात येत असतात.

 

 

 

जमिनीच्या व्यवहारातील प्रत्यक्षातील किमती आणि सरकारदरबारी त्या व्यवहाराच्या नोंदलेल्या किमती यात प्रचंड फरक असतो.  या लेखात आपण ऑनलाईन जमिनीची सरकारी किंमत कशी पाहायची ते पाहणार आहोत.शासकीय भाव सरकारी भाव माहीत असणे आवश्यक आहे.असेल जसे सैनिकांना देण्यात येते एकंदरीतच जर तुमची जमीन भोगवटदार क्रमांक २ असेल तर तुम्हाला की जमीन भोगवटदार क्रमांक १ मध्ये करण्यासाठी तुम्हाला शासनाकडे त्या जमिनीच्या जेवढा सरकारी भाव असेल त्याच्या ५०टक्के ७५टक्के इतकी रक्कम नजराणा म्हणून ठेवावी लागते त्यामुळे आपल्याला आपल्या जमिनीचे शासकीय भाव माहित पहिजे. या लेखात आपण जमिनीची शासकीय किंमत ऑनलाईन कशी पाहायची? संपुर्ण माहिती पाहणार आहोत.

जमिनीची शासकीय किंमत ऑनलाईन कशी पाहायची? संपुर्ण माहिती
जमिनीची शासकीय किंमत ऑनलाईन कशी पाहायची?

 

जमिनीची सरकारी किंमत/शासकीय किंमत ऑनलाईन पाहण्याची प्रोसेस:

जमिनीची शासकीय किंमत ऑनलाईन कशी पाहायची? संपुर्ण माहिती पाहण्यासाठी, खालील नोंदणी व मुद्रांक विभागाची वेबसाईट ओपन करा. http://igrmaharashtra.gov.in/eASR/frmMap.aspx

नोंदणी व मुद्रांक विभागाची वेबसाईट ओपन केल्यावर तुम्हाला महत्वाचे दुवे या option मध्ये  मिळकत मूल्यांकन या पर्याय निवडायचा आहे.

जमिनीची शासकीय किंमत ऑनलाईन कशी पाहायची? संपुर्ण माहिती जमीन मोजणी,land measurement ,land government price
जमिनीची शासकीय किंमत ऑनलाईन कशी पाहायची? संपुर्ण माहिती

 

त्यानंतर नकाशा स्क्रीनवर प्रदर्शित होईल, दर पाहण्यासाठी तुमचा जो जिल्हा असेल त्या जिल्हावर क्लिक करा. जिल्हा निवडल्यानंतर एक वेबपेज ओपन होईल.

जमिनीची शासकीय किंमत ऑनलाईन कशी पाहायची? संपुर्ण माहिती जमीन मोजणी,land measurement ,land government price

 

आता जे चालू वर्ष आहे ते  डाव्या कोपर्‍यात दर्शविले जाते,आणि आपण निवडलेला जिल्हा आपोआप आला असेल. पुढे आता ड्रॉपडाउन वरून तालुका निवडायचा आहे  तुम्हाला ज्या जमिनीची शासकीय किंमत पहायची असेल तो तालुका निवडल्यानंतर गाव निवडून घ्या.

जमिनीची शासकीय किंमत ऑनलाईन कशी पाहायची? संपुर्ण माहिती जमीन मोजणी,land measurement ,land government price

 

आता आपण पाहू शकता गाव निवडल्यानंतर  स्थानानुसार दर ग्रीडमध्ये दर्शविले जातात. दर युनिटसह दर्शविले जातात. प्रत्येक जमिनीचे दर हे वेगळे येतात.

जमिनीची शासकीय किंमत ऑनलाईन कशी पाहायची? संपुर्ण माहिती जमीन मोजणी,land measurement ,land government price

 

काही शहरी भागा मध्ये झोन मधील संबंधित स्थान व सर्वेक्षण क्रमांका नुसार हे दर दाखवले जातात असतात.

 

तुम्ही अश्या पद्धतीने तुमच्या जमिनीचे शासकीय भाव पाहू शकता.

हेही वाचा: नवीन विहिरी साठी अर्ज करा आँनलाईन 

हेही वाचा:       प्रधान मंत्री आवास योजना 

 

 
 

 

मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही जमिनीचे शासकीय किंमत ही घरबसल्या ऑनलाइन पद्धतीने तुमच्या मोबाईल किंवा कम्प्युटरच्या सहाय्याने पाहू शकता. तुम्हाला तुमच्या जमिनीची शासकीय किंमत माहिती असणे आवश्यक आहे. तुमच्या जमिनीचा कोणतेही व्यवहार करण्यापूर्वी तुम्ही तुमच्या जमिनीची शासनाने ठरलेली रक्कम पाहून व्यवहार करू शकता.

जमिनीची शासकीय किंमत संबंधित ही माहिती आवडल्यास इतरांना देखील शेअर करा. अश्याच महत्वपूर्ण माहिती करिता आमच्या वेबसाईटवर भेट देत रहा.

Leave a Comment