रेशन कार्ड डाऊनलोड करा ऑनलाईन व आधार प्रमाणीकरण झाले आहे की नाही ते तपासा,अन्यथा राशन मिळणे होईल बंद

 रेशन कार्ड डाऊनलोड करा ऑनलाईन व आधार प्रमाणीकरण झाले आहे की नाही ते तपासा,अन्यथा राशन मिळणे होईल बंद मित्रांनो आजच्या या लेखामध्ये आपण रेशन कार्ड ऑनलाईन डाऊनलोड कश्या पद्धतीने करायचे? आणि रेशन कार्ड चे आधार प्रमाणीकरण झाले आहे किंवा नाही ते कसे तपासायचे ते  पाहत आहोत. रेशन कार्डचे आधार प्रमाणीकरण झाले नसेल तर शक्य तितक्या  लवकर आधार प्रमाणीकरण करा आणि हे आधार प्रमाणीकरण  रेशन धान्य दुकानामध्ये जाऊन करा, अन्यथा स्वस्त धान्य होईल बंद होईल. रेशन कार्ड हे देशाच्या राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत राबविण्यात येत असते व सार्वजनिक वितरण प्रणाली मार्फत  करण्यास पात्र असलेल्या कुटुंबाना राज्य सरकारांनी दिलेला एक महत्वाचा दस्तऐवज आहे. ते भारत देशा मध्ये ओळखीचे प्रमाण म्हणून सुद्धा ओळखले जाते. NFSA अंतर्गत, भारतातील असलेल्या  सर्व राज्य सरकारांनी सार्वजनिक वितरण प्रणालीतून अनुदानित धान्य खरेदी करण्यास पात्र ठरलेल्यांना त्यांना रेशन कार्ड उपलब्ध करुन देण्यात आले आहे NFSA अंतर्गत दोन प्रकारची शिधापत्रिका/रेशन कार्ड आहेत. 

Ration card online download

रेशन कार्ड  डाऊनलोड करा ऑनलाईन व आधार प्रमाणीकरण झाले आहे की नाही ते तपासा,अन्यथा राशन मिळणे होईल बंद
रेशन कार्ड डाऊनलोड करा ऑनलाईन व आधार प्रमाणीकरण झाले आहे की नाही ते तपासा,अन्यथा राशन मिळणे होईल बंद


रेशन कार्ड(शिधापत्रिका)ऑनलाईन डाऊनलोड करण्याची संपूर्ण प्रोसेस:

रेशन कार्ड आँनलाईन डाऊनलोड करण्यासाठी सर्व प्रथम खालील अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाची वेबसाईट ओपन करा. 


http://mahafood.gov.in/website/marathi/home.aspx


अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाची वेबसाईट ओपन केल्यानंतर  "ऑनलाईन सेवा" या option मध्ये "ऑनलाईन शिधापत्रिका व्यवस्थापन प्रणाली" या लिंक वर क्लिक कराायचे आहे.

रेशन कार्ड  डाऊनलोड करा ऑनलाईन व आधार प्रमाणीकरण झाले आहे की नाही ते तपासा,अन्यथा राशन मिळणे होईल बंद


ऑनलाईन शिधापत्रिका व्यवस्थापन प्रणाली" या पर्यायावर वर क्लिक केल्यावर एक नवीन दुसरी वेबसाईट  RCMS ची वेबसाईट ओपन होईल त्यामध्ये तुम्हाला या मेनू मध्ये "Know Your Ration Card" या पर्यायावर क्लिक करायचे आहेे.


रेशन कार्ड  डाऊनलोड करा ऑनलाईन व आधार प्रमाणीकरण झाले आहे की नाही ते तपासा,अन्यथा राशन मिळणे होईल बंद


वरील सर्व बाबी केल्यानंतर आता तुम्हाला "Enter Captcha" या पर्याया मध्ये खालील कॅप्चा कोड टाका आणि "Verify" वर क्लिक करा. तेथे जो captcha कोड असेल तो टाकायचा आहे.

खालील image मध्ये दाखवल्या प्रमाणे

रेशन कार्ड  डाऊनलोड करा ऑनलाईन व आधार प्रमाणीकरण झाले आहे की नाही ते तपासा,अन्यथा राशन मिळणे होईल बंद

तुम्ही टाकलेला कॅप्चा कोड व्हेरिफाय केल्यानंतर १२ अंकी रेशन कार्ड/शिधा पत्रिका चा क्रमांक किंवा जुना शिधा पत्रिका क्रमांक/रेशन कार्ड नंबर  टाकून "View Report" वर क्लिक करा. 

रेशन कार्ड  डाऊनलोड करा ऑनलाईन व आधार प्रमाणीकरण झाले आहे की नाही ते तपासा,अन्यथा राशन मिळणे होईल बंद

View Report"या पर्याय वर क्लिक केल्यानंतर रेशनकार्डचा संपूर्ण अहवाल दिसेल त्यामध्ये तुम्हाला "Print Your Ration Card या पर्यायावर क्लिक करायचे आहे.


Print Your Ration Card" या वर क्लिक केल्यानंतर रेशनकार्ड थोडा वेळ लोडींग घेईल व त्यानंतर तुम्ही तुमचे रेशन कार्ड,शिधा पत्रिका तुमच्या मोबाईल किंवा computer मध्ये pdf मध्ये डाउनलोड करू शकता.

रेशन कार्ड  डाऊनलोड करा ऑनलाईन व आधार प्रमाणीकरण झाले आहे की नाही ते तपासा,अन्यथा राशन मिळणे होईल बंद

रेशनकार्ड लोड झाल्यावर खालील image मध्ये दाखवल्याप्रमाणे Export ऑप्शन मध्ये शिधापत्रिका डाउनलोड करण्यासाठी विविध पर्याय आहेत त्यामध्ये तुम्ही पीडीएफ हा ऑप्शन सिलेक्ट करून सेव्ह करा. 


रेशन कार्ड  डाऊनलोड करा ऑनलाईन व आधार प्रमाणीकरण झाले आहे की नाही ते तपासा,अन्यथा राशन मिळणे होईल बंद


रेशन कार्डची PDF फाईल सेव्ह केल्यावर तुम्ही  त्या pdf मध्ये सर्व माहिती पाहू शकता. तसेच आधार प्रमाणीकरण चेक करण्यासाठी "FAMILY MEMBERS" हा पर्याय आहे आणि  या बॉक्स मध्ये "Aadhar Auth" या  बॉक्स मध्ये जर "Y" असे लिहिले असेल तर आधार प्रमाणीकरण झालेले आहे किंवा "N" लिहिले असेल तर आधार प्रमाणीकरण झालेले नाही. 


रेशन कार्ड  डाऊनलोड करा ऑनलाईन व आधार प्रमाणीकरण झाले आहे की नाही ते तपासा,अन्यथा राशन मिळणे होईल बंद
रेशन कार्ड ऑनलाइन download केलेले


ज्यांचे आधार प्रमाणीकरण झालेले नसेल त्यांनी शक्य तितक्या लवकर  स्वस्त धान्य दुकानामध्ये म्हणजेच राशन दुकादारांकडून आधार प्रमाणीकरण करून घ्यावे,नाहीतर तुम्हाला स्वस्त धान्य मिळणे बंद होऊ शकते.

सूचना: हे तुम्ही ऑनलाइन download केलेले रेशन कार्ड कोणत्याही सरकारी योजनांमध्ये किंवा इतर कोणत्याही कारणासाठी ओळखला जाणारा पुरावा म्हणून वापरले जाऊ शकत नाही.



हे सुध्दा वाचा:-शरद पवार ग्राम समृद्धी योजना सुरू असा करा अर्ज डाऊनलोड


Post a Comment

Have any doubt let me know

थोडे नवीन जरा जुने