पी एम किसान सन्मान निधीच्या सूचीमध्ये नाव ऑनलाइन पाहण्याची पद्धत

पी एम किसान सन्मान निधीच्या सूचीमध्ये नाव  ऑनलाइन पाहण्याची पद्धत आपण पाहणार आहोत ती पुढीप्रमाणे:

 

१)  सर्व्रथमम तुम्हाला Pmkisan.gov.in या वेबसाइटवर जायचे आहे. ही पी एम किसान सन्मान योजनेची official वेबसाईट आहे.

२)तुम्ही वेबसाईट ची भाषा मराठी करून घ्या

 ३)वेबसाईट वर गेल्यानंतर मेन पेज वरील  मेनू बार पहा आणि तेथे ‘शेतकरी कॉर्नर’ वर जा.

४)येथे ‘लाभार्थी यादी’पर्यायावर क्लिक करा.

५)त्या यानंतर आपले राज्य, जिल्हा, उपजिल्हा, ब्लॉक आणि गाव तपशील प्रविष्ट करा

६)हे भरल्यानंतर, अहवाल प्राप्त करा वर क्लिक करा आणि संपूर्ण यादी मिळवा
नंतर तुमच्या समोर तुम्हाला हवी असलेली सर्व यादी मिळेल

मित्रांनो आता प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना 2022 अंतर्गत लाभ घेण्यासाठी सर्व लाभार्थ्यांना पी एम किसान KYC करणे आवश्यक आहे. त्यामुळे आता पी एम किसान सन्मान निधी योजना अंतर्गत पुढील हप्ते मिळविण्यासाठी पी एम किसान kyc करणे अनिवार्य आहे. ज्या शेतकरी बांधवांनी पी एम किसान kyc केली नाही, अश्या सर्वांनी लवकरात लवकर पी एम किसान सन्मान निधी योजना केवायसी करून घ्यावी.

हे नक्की वाचा:- पी एम किसान सन्मान निधी योजना KYC कशी करायची? 

अश्याच महत्वपूर्ण पोस्ट मराठी भाषेत वाचण्यासाठी आमच्या वेबसाईट ला भेट देत चला. ही माहिती इतरांना शेअर करा.

Leave a Comment