या जिल्ह्यातील रेशन कार्डधारकांना आता धान्य नाहीं तर 9000 रुपये प्रति वर्ष मिळणार; जाणून घ्या पात्र लाभार्थी | Ration New Changes
मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या मार्फत राज्यातील 14 आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील रेशन कार्डधारकांना आता दर महिन्याला रेशन धान्य ऐवजी पैसे देण्याचा निर्णय घेण्यात …